गणेश बोढरे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न
![]()
सेवापुर्ति सोहळाश्री गणेश आसाराम बोढरे मुख्याध्यापक जि प शाळा लाडगाव ता अमळनेर यांचा सेवापुर्ति सोहळा अंतुर्लि केंद्रातर्फे देण्यात आला श्री गणेश आसाराम बोढरे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी श्री भगवान पाटील (प्र केंद्रप्रमुख )प्रमुख पाहूणे श्रीसुधीर बी पाटील सहाय्यक बिडीओ ,श्री व्ही एच पाटील ग शि अ ,श्री पी डी धनगर शि वि अ […]
साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने अभिवादन
![]()
साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने अभिवादन अमळनेर प्रतिनिधी- साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रा.डाॅ.सौ.माधुरी भाऺडारकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला मान्यवरांनी […]
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सावित्रीबाई फुले यांना सम्राट अशोक विद्यालयाने केले पुस्तक रूपी प्रतिमेने अभिवादन !
![]()
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सावित्रीबाई फुले यांना सम्राट अशोक विद्यालयाने केले पुस्तक रूपी प्रतिमेने अभिवादन ! ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी)- कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पुस्तक रुपाने साकारून सावित्रीबाई फुलेंना आगळ्या वेगळ्या पध्दतीने अभिवादन केले .पाली भाषा प्रचार आणि प्रसार संचालित सम्राट अशोक विद्यालयाच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले […]
शिक्षणाच्या नंदनवनाचे जिने उघडले दार, तीच सावित्री या जगाची शिलेदार…मुख्याध्यापक अनिल महाजन यांचे प्रतिपादन..
![]()
शिक्षणाच्या नंदनवनाचे जिने उघडले दार, तीच सावित्री या जगाची शिलेदार… मुख्याध्यापक अनिल महाजन यांचे प्रतिपादन.. देवगांव देवळी हायस्कूलमध्येक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने प्रज्ञावंत शोध परीक्षा संपन्न…. अमळनेर प्रतिनिधी-अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हाला पोहोचवले ,चूल आणि मुल यापलीकडे जग हे ज्यांनी दाखविले त्या शिक्षणाच्या देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य तमाम महिलांना प्रेरणादायी आहे. तीच सावित्रीमाई फुले […]
त्र्यंबकनगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेत बालिका दिनानिमित्त बॉक्स ऑफ हेल्प तर्फे स्वेटर वाटप
![]()
त्र्यंबकनगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेत बालिका दिनानिमित्त बॉक्स ऑफ हेल्प तर्फे स्वेटरवाटप आज बालिका दिनाच्या निम्मिताने त्र्यंबक नगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना बॉक्स ऑफ हेल्थ फाउंडेशन च्या माध्यमातून स्वेटर चे वाटप करण्यात आले. प्रसंगी फाउंडेशनच्या सुधा काबरा,स्वाती सोमानी,कविता कराचीवाला,विशाल जगताप यांनी विद्यार्थ्यांना आपल्या हस्ते स्वेटर वाटप केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय भोळे,उपशिक्षक निलेश मोरे,रेखा बारसे, वर्षा […]
स्त्री मुक्तीच्या आदर्श क्रांतिकारी
सावित्रीबाई फुले…!
![]()
स्री मुक्तीच्या आदर्श क्रांतिकारीसावित्रीबाई फुले…! हजारो वर्ष परंपरेच्या खाईत बुडालेला हा समाज त्यात उचनीचतेच्या आधारावर शूद्र अतिशुद्र यावर होत असलेले अन्याय..! विचारांची साखळी जिथे खंडित झाली होती .धर्मचिकित्सा करणे म्हणजे पाप समजले जात होते. स्त्रियावरच्या अन्यायावर तर बोलणेच बंद होते .विधवांचे केशवपन, सतीची चाल, सर्व त्र अन्याय, अत्याचार माजलेला ..! श्रि म्हणजे केवळ भोग वस्तू…! […]
मराठा सेवा संघ, शिवधर्म दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम
![]()
दुपारी मराठा सेवा संघ, शिवधर्म दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघ अमळनेर चे पदाधिकारी डॉ.विलास पाटील,चिखलोदकर साहेब, उज्ज्वल पाटील, रामेश्वर भदाणे अशोक पाटील,बापूराव ठाकरे, संदिप खैरनार, जिजाऊ ब्रिगेडच्या वैशाली शेवाळे, पूनम ठाकरे,उपस्थित होते.
नुतन वर्षा निमित्ताने शिवरथ प्रतिष्ठान, प्रतापमिल कंपाउंड अमळनेर यांच्या मार्फत गरजू दिव्यांग बंधू भगिणी नां ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम
![]()
आज नुतन वर्षा निमित्ताने शिवरथ प्रतिष्ठान, प्रतापमिल कंपाउंड अमळनेर यांच्या मार्फत गरजू दिव्यांग बंधू भगिणी नां ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम घेतला, या वेळी प्रदीप सोनवणे सर ,योगेश दादा पवार .(तालुका अध्यक्ष प्रहार संघटना) दिपक पाटील, भाऊसाहेब पाटील, शांताराम पाटील, प्रकाश पाटील, सुषमापाटील, शफी पिंजारी, नयना भावसार, हेमंत भावसार, गणेश जाधव, शाहरुख भाई शेख, संजय भदाणे सर, […]
अमळनेरात पत्रकार दिनानिमित्ताने ६ रोजी रंगणार हास्स्य कविसंमेलन
![]()
अमळनेरात पत्रकार दिनानिमित्ताने ६ रोजी रंगणार हास्स्य कविसंमेलन अमळनेर (प्रतिनिधी) येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह मंदिरात ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्ताने हास्स्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी – ०६.३० ते १०.०० रात्री वाजेपर्यंत हे हास्स्य कविसंमेलन रंगणार आहे.या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे. […]
कल्याण वाहतूक शाखेतर्फे (रेझिंग डे) ६१ वा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिंवस -2023 निमित्त कार्यशाळा संपन्न शालेय विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक आहे.:वैभव काळे
![]()
कल्याण वाहतूक शाखेतर्फे (रेझिंग डे) ६१ वा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिंवस -2023 निमित्त कार्यशाळा संपन्न शालेय विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक आहे.:वैभव काळे . ठाणे कल्याण ( मनिलाल शिंपी ): कल्याण पश्चिम शहर वाहतूक उपशाखा,तर्फे ६१ वा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त, अचिव्हर्स कॉलेज येथे कल्याण डोंबिवली वाहतूक सहाय्यक पोलीस उपायुक्त आदरणीय .मंदार धर्माधिकारी साहेब यांच्या […]

