1 min read

त्र्यंबकनगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेत बालिका दिनानिमित्त बॉक्स ऑफ हेल्प तर्फे स्वेटर वाटप

Loading

त्र्यंबकनगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेत बालिका दिनानिमित्त बॉक्स ऑफ हेल्प तर्फे स्वेटरवाटप

आज बालिका दिनाच्या निम्मिताने त्र्यंबक नगर प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना बॉक्स ऑफ हेल्थ फाउंडेशन च्या माध्यमातून स्वेटर चे वाटप करण्यात आले. प्रसंगी फाउंडेशनच्या सुधा काबरा,स्वाती सोमानी,कविता कराचीवाला,विशाल जगताप यांनी विद्यार्थ्यांना आपल्या हस्ते स्वेटर वाटप केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय भोळे,उपशिक्षक निलेश मोरे,रेखा बारसे, वर्षा भोळे,चैताली पाटील, प्राध्यापक आर एस पाटील व बहुसंख्येने संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *