1 min read

साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने अभिवादन

Loading

साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी- साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले.

यावेळी वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रा.डाॅ.सौ.माधुरी भाऺडारकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला मान्यवरांनी उजाळा दिला.
यावेळी श्री.भुषण पाटील सर,तालुका ग्रऺथालय संघाचे अध्यक्ष श्री.महाजन, भूषण पाटिल सर,पी.एस.आय गडचिरोली,श्री.हेमंत भांडारकर प्रमुख पाहुणे,वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ,सचिव,

वाचनालयाचे विश्वस्त बापू नगावकर, श्री.विजयसिंग पवार सर व पूज्य सानेगुरूजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे विद्यार्थी व विद्यार्थिनी इ.उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *