1 min read

गणेश बोढरे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

Loading

सेवापुर्ति सोहळा
श्री गणेश आसाराम बोढरे मुख्याध्यापक जि प शाळा लाडगाव ता अमळनेर यांचा सेवापुर्ति सोहळा अंतुर्लि केंद्रातर्फे देण्यात आला श्री गणेश आसाराम बोढरे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी श्री भगवान पाटील (प्र केंद्रप्रमुख )प्रमुख पाहूणे श्रीसुधीर बी पाटील सहाय्यक बिडीओ ,श्री व्ही एच पाटील ग शि अ ,श्री पी डी धनगर शि वि अ अमळगाव बीट, श्री रावसाहेब पाटील शि वि अ मारवड बीट, श्री भुपेंद्र बाविस्कर शा पो आ अधिक्षक ,श्री संदिप पाटील आस्थापना,राजेंद्र सोनवणे माजी अध्यक्ष शिक्षक प पारोळा, श्री गोकुळ पाटील माजी केंद्रप्रमुख, श्री दिलीप सोनवणे केंद्रप्रमुख ढेकु,श्री अशोक सोनवणे केंद्रप्रमुख मारवड, श्री रविंद्र साळुंखे केंद्रप्रमुख चिमणपुरी , श्री शरद सोनवणे केंद्रप्रमुख जानवे, सौ भारती शिंदे संचालीका शिक्षक प पारोळा ,श्री संदिप वाघ अध्यक्ष प्राथ शिक्षक संघ अमळनेर याप्रसंगी श्री व्हीएच पाटील यांनी प्रशासकीय मार्गदर्शन केले व सेवा निवृत्तांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या श्री रावसाहेब पाटील यांनी निपुण भारत चाचणी तालुक्याची गुणवत्ता वाढविण्याचे आवाहन केले तसेच सेवानिवृत्तांना शुभेच्छा दिल्या श्री गोकुळ पाटील श्री राजेंद्र सोनवणे श्री रामकृष्ण महाजन सौ भारती शिंदे श्री राजेंद्र महाले श्री प्रमोद बडगुजर यांनी सेवानिवृत्तान बद्दल मनोगत व्यक्त केले श्री मच्छिंद्र पाटील यांनी सुत्रसंचलन केले श्री प्रदिप कंखरे यांनी आभार मानले केंद्रातील सर्व शिक्षक बंधु भगिनिंनी सहकार्य केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *