1 min read

नुतन वर्षा निमित्ताने शिवरथ प्रतिष्ठान, प्रतापमिल कंपाउंड अमळनेर यांच्या मार्फत गरजू दिव्यांग बंधू भगिणी नां ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम

Loading

आज नुतन वर्षा निमित्ताने शिवरथ प्रतिष्ठान, प्रतापमिल कंपाउंड अमळनेर यांच्या मार्फत गरजू दिव्यांग बंधू भगिणी नां ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम घेतला, या वेळी प्रदीप सोनवणे सर ,योगेश दादा पवार .(तालुका अध्यक्ष प्रहार संघटना) दिपक पाटील, भाऊसाहेब पाटील, शांताराम पाटील, प्रकाश पाटील, सुषमापाटील, शफी पिंजारी, नयना भावसार, हेमंत भावसार, गणेश जाधव, शाहरुख भाई शेख, संजय भदाणे सर, उल्केश पाटील,अजय भामरेसर ,भवरेसर, भटू पाटील सर,शिवश्री बापूराव ठाकरे सर.शिवमती पूनम ठाकरे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *