छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेच्या सरचिटणीस पदी डॉ. निलेश रेवगडे विजयी
![]()
छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेच्या सरचिटणीस पदी डॉ. निलेश रेवगडे विजयी ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेच्या सरचिटणीस पदी झालेल्या निवडणुकीत डॉ निलेश रेवगडे प्रचंड मतांनी विजयी झाले आज कल्याणमधील अभिनव विद्यामंदिर येथे झालेल्या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती संस्थेच्या अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची […]
धनदाई महाविद्यालयात एड्स जनजागृती उपक्रम संपन्न.*
![]()
*धनदाई महाविद्यालयात एड्स जनजागृती उपक्रम संपन्न.* अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील धनदाई महाविद्यालयाचा रेड रिबन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती उपक्रम संपन्न झाला. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक अश्वमेघ पाटील, दिपक शेलार, जयेश मोर व देवेंद्र मोर हे तर प्रमुख अतिथी म्हणून किसान महाविद्यालयाचे डॉ. माणिक बागले व […]
स्काऊट-गाईड एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्त्व आणि सेवा भावनेची वाढ
![]()
*पुस्तकाबाहेरचे जग* *स्काऊट व गाईड एकदिवसीय शिबीर* ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथील स्काऊट-गाईड विभागातर्फे एकदिवस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्त्वगुण, स्वयंसेवा वृत्ती आणि स्वावलंबन विकसित करणे हा होता. शिबिराची सुरुवात प्रार्थना व ध्वजवंदन कार्यक्रमाने झाली.सदर शिबीराचे उद्घाटन सेवानिवृत्त कलाशिक्षक व माजी स्काऊट विभाग प्रमुख मा.श्री.सतीष भोळे यांच्याहस्ते करण्यात आले.सदर […]
महापरिनिर्वाण दिनी मानवतेचा वसा जपला; गरजूंसाठी उबदार ब्लँकेट वाटपाचा उपक्रम गरजूंना थंडीपासून दिलासा; अभिलाषा भिला रोकडे यांचा लोकसहभागातून उपक्रम
![]()
महापरिनिर्वाण दिनी मानवतेचा वसा जपला; गरजूंसाठी उबदार ब्लँकेट वाटपाचा उपक्रम गरजूंना थंडीपासून दिलासा; अभिलाषा भिला रोकडे यांचा लोकसहभागातून उपक्रम अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नगरदेवळागाव परिसरात मानवतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर प्रत्यय देणारा उपक्रम राबवण्यात आला. थंडीच्या कठोर दिवसांत ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलासा मिळावा, त्यांना संरक्षणाची उब […]
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शतशः विनम्र अभिवादन!*
![]()
*भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शतशः विनम्र अभिवादन!* कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले! सदर कार्यक्रमात आवर्जून उपस्थित संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब तुकाराम बळीराम माळी, सचिव मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. माळी बी. एन., […]
अनौपचारिक पद्धतीने शिकलेले गणित दिर्घकाळ स्मरणात राहील* साने गुरुजी विद्यालयाचा उपक्रम
![]()
* *अनौपचारिक पद्धतीने शिकलेले गणित दिर्घकाळ स्मरणात राहील* साने गुरुजी विद्यालयाचा उपक्रम अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात, मुलांना मैदानावर नेऊन आनंददायी व सोप्या पद्धतीने गणित समजावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्यक्ष इमारतीच्या सावलीने व सूर्याच्या प्रकाशाने वर्तुळासंबंधी संकल्पना प्रात्यक्षिकाद्वारे कृतीयुक्त अध्यापनाने गणित शिक्षक डी. ए. धनगर यांनी संस्था सचिव संदीप घोरपडे व मुख्याध्यापक […]
पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन
![]()
*पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन अमळनेर दिनांक 06 डिसेंबर 2025 पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी एस पाटील यांनी भारतरत्न डॉ. […]
जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर !* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय
![]()
*जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर !* पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय *जळगाव – दि. ६ डिसेंबर – जिल्ह्यातील २०२५-२६ मधील आकस्मित पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. तर जिल्हाधिकारी रोहन घुगे […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन* *“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*
![]()
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन* *“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* मुंबई, दि. ६ डिसेंबर २०२५ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे त्यांच्या प्रतिमेस “पुष्पहार” अर्पण करण्याचा कार्यक्रम […]
सुवर्ण महोत्सवी वर्षात ‘सेकंडरी स्कूलस् एम्प्लॉईज सोसायटी’चे महामानवाला अभिवादन!
![]()
सुवर्ण महोत्सवी वर्षात ‘सेकंडरी स्कूलस् एम्प्लॉईज सोसायटी’चे महामानवाला अभिवादन! मुंबई! (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात ‘सेकंडरी स्कूलस् एम्प्लॉईज सोसायटी’चे महामानवाला अभिवादन! महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज ‘सेकंडरी स्कूलस् एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड’तर्फे भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. शिक्षकांच्या हक्कांसाठी आणि आर्थिक नियोजनासाठी कटिबद्ध असलेल्या व सध्या सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या […]

