शिक्षण व समाजसेवेची ओळख ठरलेल्या वसुंधरा लांडगे विश्वस्त पदाच्या रिंगणात
![]()
शिक्षण व समाजसेवेची ओळख ठरलेल्या वसुंधरा लांडगे विश्वस्त पदाच्या रिंगणात अमळनेर प्रतिनिधी : खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर (जि. जळगाव) यांच्या २०२५–२०२८ या कालावधीसाठी होणाऱ्या त्रैवार्षिक निवडणुकीत विश्वस्त पदासाठी वसुंधरा दशरथ लांडगे यांनी आपली उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे. एम.ए., बी.एड., गायन विशारद अशा शैक्षणिक पात्रतेसह त्या सध्या खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त तसेच अर्बन बँक अमळनेरच्या […]
अमळनेरचे भूषण प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांना ‘सूर्योदय जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान , राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात साहित्य-शैक्षणिक योगदानाची गौरवपूर्ण दखल
![]()
अमळनेरचे भूषण प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांना ‘सूर्योदय जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात साहित्य-शैक्षणिक योगदानाची गौरवपूर्ण दखल अमळनेर प्रतिनिधी : जळगाव येथील एम. जे. कॉलेजच्या भव्य प्रांगणात दिनांक २० व २१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय तिसऱ्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात अमळनेर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, अभ्यासू विचारवंत व ज्येष्ठ प्राध्यापक […]
दिल्ली येथे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना ‘अटल पुरस्कार’ प्रदान केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते सन्मान
![]()
दिल्ली येथे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना ‘अटल पुरस्कार’ प्रदान केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते सन्मान नवी दिल्ली ( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) समाजकार्य, जनसेवा तसेच वैद्यकीय मदत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना आज नवी दिल्ली येथे प्रतिष्ठित ‘अटल पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. अटल फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य आंतरराष्ट्रीय […]
चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल आणि क्लारास कॉलेजचा भव्य क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न. गीता फोगट आणि ‘आयर्न मॅन’ कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा अभूतपूर्व उत्साह.
![]()
चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल आणि क्लारास कॉलेजचा भव्य क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न. गीता फोगट आणि ‘आयर्न मॅन’ कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा अभूतपूर्व उत्साह. मुंबई (विशेष प्रतिनिधी – उदय नरे): चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूल, क्लारास कॉलेज ऑफ कॉमर्स आणि क्लारास कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य वार्षिक क्रीडा […]
प्रभाग १६ मध्ये अपक्षांचा दबदबा, महेश प्रभाकर देशमुख व निलिमा विश्वनाथ पाटील बहुमताने विजयी; मतदारांनी दाखवला विश्वास
![]()
प्रभाग १६ मध्ये अपक्षांचा दबदबा महेश प्रभाकर देशमुख व निलिमा विश्वनाथ पाटील बहुमताने विजयी; मतदारांनी दाखवला विश्वास अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ (अ व ब) मधून महेश प्रभाकर देशमुख व निलिमा विश्वनाथ पाटील हे दोन्ही उमेदवार अपक्ष म्हणून बहुमताने निवडून आले असून मतदारांनी पक्षीय राजकारणापेक्षा कार्यकर्तृत्वाला प्राधान्य […]
स्वामीनारायण मंदिर वर्धापन दिनानिमित्त अमळनेरमध्ये दिव्य अध्यात्मिक पर्व स्वामीनारायण मंदिराच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल
![]()
स्वामीनारायण मंदिर वर्धापन दिनानिमित्त अमळनेरमध्ये दिव्य अध्यात्मिक पर्व स्वामीनारायण मंदिराच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल अमळनेर प्रतिनिधी 🙁 ईश्वर महाजन) अमळनेर नगरीत अध्यात्म, भक्ती आणि संस्कारांचा मंगल संगम घडवणारा ऐतिहासिक क्षण साकारत आहे. परमपूज्य प्रमुख स्वामीजी महाराज यांच्या अमळनेर आगमनाच्या सुवर्ण स्मृतीनिमित्त तसेच स्वामीनारायण मंदिराच्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य व […]
मैदानावर उमटले गणिताचे सौंदर्य : साने गुरुजी विद्यालयात गणित जत्रा संपन्न
![]()
मैदानावर उमटले गणिताचे सौंदर्य : साने गुरुजी विद्यालयात गणित जत्रा संपन्न अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात गणित जत्रा चे आयोजन केले होते. दिवसभर कार्यक्रमाची रेलचल बघायला मिळाली. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आनंददायी पद्धतीने अध्ययन व अध्यापन करून घेतले. गणित दिवसाच्या निमित्ताने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टिकोनातून गणित विषयाचा मार्गदर्शन वर्ग आयोजित केला […]
पंचायत समिती एरंडोल येथे निशुल्क पिरॅमिड धानाचे आयोजन*
![]()
*पंचायत समिती एरंडोल येथे निशुल्क पिरॅमिड धानाचे आयोजन* (कृष्णा अरुण महाजन एरंडोल तालुका जिल्हा जळगाव प्रतिनिधी )_आंतरराष्ट्रीय ध्यान दिन दरवर्षी 21 डिसेंबर रोजी जगभर साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी पंचायत समिती एरंडोल येथील हॉलमध्ये , श्री भगवती क्लासेस, एरंडोल यांच्यावतीने निशुल्क पिरॅमिड धानाचे आयोजन करण्यात आले होते. ध्यान मास्टर […]
मंगळग्रह सेवा संस्थेचा समाजोपयोगी उपक्रम — मोतीबिंदू रुग्णांना नवदृष्टीचा आशिर्वाद*
![]()
*मंगळग्रह सेवा संस्थेचा समाजोपयोगी उपक्रम — मोतीबिंदू रुग्णांना नवदृष्टीचा आशिर्वाद* *अमळनेर* : धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपत येथील श्री मंगळग्रह सेवा संस्था यांच्या पुढाकाराने आणि ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी तसेच आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या सहकार्याने रविवारी (दि.२१) डिसेंबर रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या […]
डिजिटल शिक्षणाचा प्रभावी आविष्कार; झांबरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारली वैज्ञानिक मॉडेल्स
![]()
झांबरे विद्यालयात आयसीटीच्या माध्यमातून संगणक प्रदर्शन महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेत संगणक शिक्षणासाठी प्रयोगशाळा तसेच प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आजच्या डिजिटल युगात टिकून राहण्यासाठी संगणकाशी मैत्री साधणे व त्याचे ज्ञान आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. हाच उद्देश ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटी (ICT) उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. […]

