02 May, 2026

कष्ट, जिद्द आणि यश – मोहिनी खलाणे पुणे विद्यापीठातून सुवर्णपदकाने सन्मानित

Loading

कष्ट, जिद्द आणि यश – मोहिनी खलाणे पुणे विद्यापीठातून सुवर्णपदकाने सन्मानित धुळे प्रतिनिधी धुळे महानगरपालिका शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक संजय खलाणे सर यांच्या कन्या कु. मोहिनी खलाणे हिने आपल्या कष्ट, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर पुणे विद्यापीठात सुवर्णयश संपादन केले आहे. सोमवार, दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या भव्य समारंभात राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे अध्यक्ष […]

1 min read

अमळनेर तालुक्यात खरीप हंगाम वाया – ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी : किसान काँग्रेस

Loading

अमळनेर तालुक्यात खरीप हंगाम वाया – ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी : किसान काँग्रेस अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला आहे. जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पेरणीनंतर लगेचच पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर तब्बल […]

1 min read

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण समितीतर्फे शिष्यवृत्तीसंदर्भात मार्गदर्शन सत्र*

Loading

*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण समितीतर्फे शिष्यवृत्तीसंदर्भात मार्गदर्शन सत्र* स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी शासनाचे विविध शिष्यवृत्ती ,अर्ज व मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन झाली या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री संतोष मनुरे (मु.जे.महाविद्यालयाचे […]

1 min read

लायन्स क्लबचा उपक्रम : महसूल, पोलीस व अग्निशमन विभागातील २२० कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी.. , सेवा सप्ताहात भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न

Loading

लायन्स क्लबचा उपक्रम : महसूल, पोलीस व अग्निशमन विभागातील २२० कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी.. सेवा सप्ताहात भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन): अमळनेर येथील इंदिरा गांधी भवन येथे लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे सेवा सप्ताह उपक्रमांतर्गत महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी, होमगार्ड तसेच नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात […]

1 min read

कल्याणमध्ये भव्य आयोजन “पहिले राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन.

Loading

कल्याणमध्ये भव्य आयोजन “पहिले राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन. ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी): अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती, कल्याण (साहित्य शाखा) यांच्या वतीने पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन २०२५ आणि ह.भ.प. श्री. लक्ष्मणबुवा आव्हाड दातलीकर त्यांचे स्मरणार्थ काव्यलेखन स्पर्धा पारितोषिक वितरण व समाजरत्न (साहित्य) पुरस्कार प्रदान सोहळा तसेच राज्यस्तरीय सहभागी कवींंचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हा […]

1 min read

अमळनेरचा अभिमान : महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात युवा उद्योजक वेदांशू पाटील यांची मुख्यमंत्रींसोबत उपस्थिती

Loading

  अमळनेरचा अभिमान : महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळात युवा उद्योजक वेदांशू पाटील यांची मुख्यमंत्रींसोबत उपस्थिती मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) च्या शिष्टमंडळाने अलीकडेच सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये नवनियुक्त अध्यक्ष श्री. रवींद्र माणगावे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन श्री. आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष श्री. संतोष मंडलेचा, […]

1 min read

शिंदखेडा येथे पोलीस पाटीलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गाव कामगार संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांची धावती भेट

Loading

शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे खानदेश दौऱ्यावर आहे असता त्यांनी शिंदखेडा येथे धावती भेट घेऊन शिंदखेडा येथील पोलीस पाटील संघाचे पदाधिकारी यांची भेट घेऊन पोलीस पाटलांच्या अडी अडचणी समस्या जाणून घेतल्या यात अनियमित मिळणारे मानधन प्रवास भत्ता पोलीस पाटलांनावर दाखल होणारे खोटे गुन्हे याबाबत विचारविनिमय करण्यात […]

1 min read

भागवताचार्य कमलेश श्रीकृष्ण कुलकर्णी यांची एच.आर.ए. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

Loading

भागवताचार्य कमलेश श्रीकृष्ण कुलकर्णी यांची एच.आर.ए. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी – अमळनेर तालुक्यातील जैतापूर ग्रामचे सुपुत्र, भागवताचार्य कमलेश श्रीकृष्ण कुलकर्णी यांची महाराष्ट्र राज्यातील एच.आर.ए. (हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन) या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेत प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सेवाभाव, सामाजिक कार्य आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेची दखल घेत संघटनेच्या वतीने ही नियुक्ती जाहीर करण्यात […]

1 min read

जनतेला संविधान साक्षर होण्याची गरज- मुकुंद सपकाळे

Loading

जनतेला संविधान साक्षर होण्याची गरज- मुकुंद सपकाळे                 भारतीय संविधानाच्या गेल्या ७५वर्षाचा ऐतिहासिक असा प्रगतीचा विचार लक्षात घेता आजही जनतेला संविधान साक्षर होण्याची आवश्यकता असून यासाठी प्रशासनिक अधिकारी अभ्यासक यांनी जनतेत संविधानाचे महत्त्व लोकशाहीचे महत्त्व रुजविण्याची खरी गरज असल्याचे मत संविधान सन्मान संमेलनाचे संयोजक मुकुंद सपकाळे यांनी संविधान […]

1 min read

के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा*

Loading

*के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा* दि डहाणू एज्यूकेशन ट्रस्ट संचलित शाळा के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथे विजयादशमी म्हणजेच दसरा या सणाचे आयोजन शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ.अनुपमा जाधव यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून दसरा हा सण आपल्या जीवनात विजयाची, समर्पणाची आणि एकात्मतेची प्रेरणा देतो. या सणाच्या निमित्ताने आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करुन सकारात्मकतेकडे वळायला […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?