देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणे गरजेचे
![]()
देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणे गरजेचे मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : भारताला विश्वगुरु बनवणे हे आमचे लक्ष्य आहे. सत्ता हे साधन मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानसेवक म्हणून काम करत आहेत.देशाला पुढे नेण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे आवश्यक आहे. त्यासाठी एकजूट महत्वाची आहे. जातपात न बघता देशासाठी येणाऱ्या निवडणुकीत भाजपला मतदान […]
राज्यातील आयटीआय निदेशकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मंत्री लोढा यांचासोबत चर्चा
![]()
राज्यातील आयटीआय निदेशकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मंत्री लोढा यांचासोबत चर्चा मुंबई, ठाणे( मनिलाल शिंपी ):महाराष्ट्र राज्यातील आयटीआय निदेशक, व टेक्निकल शिक्षकांच्या शैक्षणिक मागण्यासाठी काल कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी कौशल्य विकास मंत्री नामदार श्री. मंगल प्रभात लोढा साहेब त्यांची भेट घेऊन खालील विषयांवर चर्चा […]
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे आज दि.21 जून 2023 रोजी जागतिक योग दिन
![]()
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथे आज दि.21 जून 2023 रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना श्री.हेमंत महाजन सर आणि श्री प्रताप पाटील सर यांनी योग दिनाची माहिती दिली.सर्वांनी योगासने करून “जागतिक योग दिन” साजरा […]
अथर्व येवले ची जी मेन परीक्षेत यशाची भरारी
![]()
अमळनेरला अथर्व येवलेचा जी मेन परीक्षेत यशाची भरारी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-अमळनेर येथील विदयाविहार काँलनीतील विजय येवले यांचा चिरंजीव अथर्व येवले याने जी मेन परीक्षेत घवघवीत यश संपादन केले .त्याच्या घवघवीत यशाबद्दल नुकताच सत्कार करण्यात आला.सविस्तर माहिती अशी कि अथर्व विजय येवलेने त्याच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा यशस्वीपणे पार केला 12 वी 76% जी मेन 99.81% […]
मंगळग्रह सेवा संस्थेतील सेवेकर्यांनी गिरविले निरोगी आरोग्याचे धडे, जागतिक योग दिनानिमित्त निशुल्क योग शिबिर.
![]()
मंगळग्रह सेवा संस्थेतील सेवेकर्यांनी गिरविले निरोगी आरोग्याचे धडे. *जागतिक योग दिनानिमित्त निशुल्क योग शिबिर. अमळनेर- जागतिक योग दिनानिमित्त मंगळग्रह सेवा संस्थेतील सेवेकर्यांनी निरोगी आरोग्याचे धडे गिरविले. दि २१ जून रोजी सकाळी सहा ते सात या वेळेत निशुल्क आरोग्यदायी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या धावपळीच्या काळात कामामुळे प्रत्येकाला आरोग्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. […]
प्रताप महाविद्यालयात ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
![]()
प्रताप महाविद्यालयात ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात दि. २१ जून रोजी सकाळी नववा आंतरराष्ट्रीय योग दिन महाविद्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला.यावेळी माजी उपप्राचार्य डॉ. पी.बी.भराटे यांनी योगा दिनानिमित्त उपस्थितांना योगाची विविध उदाहरणे देऊन योगाचे महत्व पटवून दिले. तसेच प्राचार्य डॉ. अरुण बी. जैन यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.योग दिनाच्या […]
नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे नुकताच योग दिन उत्साहात साजरा
![]()
नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे नुकताच योग दिन उत्साहात साजरा नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथे नुकताच नववा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. बी. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना योगाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले योग प्राणायाम दररोज आपण नित्य नियमाने केला पाहिजे यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहून मन शांत राहते […]
विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण सचिव यांची भेट
![]()
विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिक्षण सचिव यांची भेट ठाणे कल्याण (मनिलाल शिंपी)महाराष्ट्र राज्यातील काही ज्वलंत प्रश्न सुटावेत म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर व शिक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सौ संगीताताई शिंदे यांनी विभागातील सचिव माननीय श्री रंजीत सिंह देओल यांची काल मंत्रालयात भेट घेतली1) 1 […]
शिवसेनेच्या वतीने धुळयाला जागतिक गद्दार दिवस
![]()
जागतिक गद्दार दिवसमहाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस म्हणजेच आजचा दिवस, या दिवशी पैशा साठी व सत्ते साठी हपापलेल्या राज्यातील अनेक नामांकित राजकीय लोकांनी आपल्या नैतिकतेच्या सर्व पातळी ओलांडून राज्याच्या इतिहासात कायमस्वरूपी काळ्या शाई ने लिहिला जाईल अश्या कटकारस्थान करवून ज्या शिव सेनेच्या जिवावर मोठे झाले त्या आपल्या मातृपक्षाच्या पाठीत खंजीर खूपसली, ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी पुत्रवत […]
जखमी हरणाचे आर्डीच्या तरुणांने वाचवले प्राण—–
![]()
जखमी हरणाचे आर्डीच्या तरुणांने वाचवले प्राण—– अमळनेर – तालुक्यातील आर्डी शिवारात हरणाचे कळप दिसून येतात. सध्यस्थीतीत पाऊस लांबल्याने आज ता.20 रोजी पाण्याच्या भटकंतीत फिरत असताना कुत्र्यांनी हल्ला चढविल्याने हरीण जखमी झाले.आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास आर्डी गावातून भूषण रामलाल वानखेडे या तरुणाने आर्डी शिवारातील जंगलात हरीण जखमी अवस्थेत पडले असल्याचे दिसून येताच अमळनेर पोलीस […]

