मणिपूरची घटना निर्भया पेक्षा अधिक लज्जास्पद-
जयसिंग वाघ
![]()
मणिपूरची घटना निर्भया पेक्षा अधिक लज्जास्पदजयसिंग वाघ जळगाव :- १६ डिसेंबर २०१२ लाभारतात निर्भया हत्याकांड घडल्या नंतर काही तासातच सारा भारत पेटून उठला , केंद्र सरकार प्रचंड हादरले , सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली , मात्र या घटनेपेक्षा कितीतरी पटिने अधिक लज्जास्पद , घृणास्पद , मानवतेला व देशाला कलंकित करणारी घटना मणिपूर येथे दोन आदिवासी […]
मणिपूर मध्ये आदिवासी ,कुकी समाजाच्या स्त्रिया वर केलेल्या अत्याचाराच्या विरोधात राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज अमळनेरला दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी व काँग्रेस व शिवसेना उबाठा गटातर्फे निवेदन देण्याबाबत बैठक
![]()
मणिपूर मध्ये आदिवासी ,कुकी समाजाच्या स्त्रिया वर केलेल्या अत्याचाराच्या विरोधात राज्य सरकार व केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज अमळनेरला दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी व काँग्रेस व शिवसेना उबाठा गटातर्फे निवेदन देण्याबाबत बैठक अमळनेर प्रतिनिधीअमळनेर शहर व तालुक्यातील महाविकास आघाडीच्या आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सुचित करण्यात येते की मणिपूर मध्ये आदिवासी ,कुकी समाजाच्या स्त्रिया वर […]
श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ, उधना सुरत, गुजरात च्या वतीने आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची ७२८ वी पुण्यतिथी (संजीवन समाधी) सोहळा व गुणवंत विद्यार्थी तसेच पालक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
![]()
श्री क्षत्रिय काच माळी समाज सुधारणा मंडळ, उधना सुरत, गुजरात च्या वतीने आराध्य दैवत श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची ७२८ वी पुण्यतिथी (संजीवन समाधी) सोहळा व गुणवंत विद्यार्थी तसेच पालक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला……! (मराठी लाईव्ह न्युज विलास माळी सुरत प्रतिनिधी) दिनांक- १६ जुलै २०२३ वार- रविवार- उधना, सुरत-गुजरात थोर मराठी […]
पिंगळवाडे जि.प.शाळेत बँक ऑफ बडोदा निंभोरा शाखेकडून लेखन साहित्य वाटप.
![]()
पिंगळवाडे जि.प.शाळेत बँक ऑफ बडोदा निंभोरा शाखेकडून लेखन साहित्य वाटप. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंगळवाडे या शाळेत बँक ऑफ बडोदा शाखा निंभोरा यांचेकडून बडोदा बँकेच्या ११६ व्या वर्धापन दिनानिमित्ताने शाळेतील १०० विद्यार्थ्यांना कंपासपेटी, चित्रकला वही हे लेखन साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वंदना ठेंग होत्या. लेखन साहित्याचे वितरण बँक ऑफ बडोदा निंभोरा […]
2024 च्या निवडणुकीपूर्वी 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटेल – श्री वितेश खांडेकर
![]()
जुन्या पेन्शन साठी जुनी पेन्शन कोअर कमिटी मुंबईत दाखल 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन द्यावी लागणार– श्री विश्वास काटकर_ 👉2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन मिळावी म्हणून महाबेमुदत आंदोलनापासून सातत्याने मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक आदरणीय *विश्वास काटकर साहेब* यांच्याबरोबर आम्ही मीटिंग घेऊन चर्चा व सातत्याने पाठपुरावा करत आहोत. 25 जुलै […]
वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस समारंभ व बी एस पाटील यांचा सत्कार संपन्न
![]()
वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस समारंभ व बी एस पाटील यांचा सत्कार संपन्न युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत साने गुरुजी स्मृती दिनानिमित्त अमळनेर तालुका पातळीवर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या बक्षीस समारंभाचे अध्यक्ष मा हरी भिका वाणी चेअरमन जी एस.हायस्कूल ,अमळनेर हे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ लिलाधर […]
जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंतांचा गुणगौरव सोहळा 30 जुलैला…
![]()
जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंतांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 30 जुलै रोजी सकाळी 10 वाजता.जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने दरवर्षी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा/समाज बांधवांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला जातो.यावर्षी देखील या सत्कार समारंभाचे आयोजन रविवार दिनांक 30 जुलै 2023रोजी सकाळी 10 वाजता राधाकृष्ण मंगल कार्यालय,हेड पोस्ट ऑफिस मागे,पांडे चौक,जिल्हा […]
बोगस खत व रोगामुळे करपलेल्या कपाशी पिकाचे तातडीने पंचनामे करा
![]()
बोगस खत व रोगामुळे करपलेल्या कपाशी पिकाचे तातडीने पंचनामे करा माजी जि.प.सदस्या सौ जयश्री पाटील यांनी कृषी अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा अमळनेर- बोगस खते आणि लाल्या व इतर रोगामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेली कपाशी पिके करपत असल्याने माजी जि प सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांनी कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा करत तातडीने पंचनामे […]
कळमसरे विकास सोसायटीच्या चेअरमन पदी रमेश चिंधा चौधरी तर व्हाईस चेअरमन पदी श्रीमती मंगलबाई बडगुजर यांची निवड
![]()
कळमसरे विकास सोसायटीच्या चेअरमन पदी रमेश चिंधा चौधरी तर व्हाईस चेअरमन पदी श्रीमती मंगलबाई बडगुजर यांची निवड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-कळमसरे तालुका अमळनेर येथील मा. ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते, प्रगतिशील शेतकरी आबासो रमेश चिंधा चौधरी यांची कळमसरे विकास सोसायटी चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. तेली समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते असे आमचे आबासाहेब पूर्ण तालुक्यात आबासाहेब नावाने […]

