1 min read

जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंतांचा गुणगौरव सोहळा 30 जुलैला…

Loading

जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंतांचा गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 30 जुलै रोजी सकाळी 10 वाजता.
जळगांव जिल्हा चर्मकार समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने दरवर्षी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा/समाज बांधवांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला जातो.यावर्षी देखील या सत्कार समारंभाचे आयोजन रविवार दिनांक 30 जुलै 2023रोजी सकाळी 10 वाजता राधाकृष्ण मंगल कार्यालय,हेड पोस्ट ऑफिस मागे,पांडे चौक,जिल्हा पेठ,जळगांव येथेप्रमुख अतिथिंच्या उपस्थितीत करण्यात आले असून या प्रसंगी इ.10 वी, इ.12 वी या वर्गात सर्वोच्च गुणवत्ता संपादन केलेल्या गुनानुक्रमे प्रथम विद्यार्थ्यास 2001रुपये,द्वितीय विद्यार्थ्यास 1501रुपये,तृतीय विद्यार्थ्यास 1001 रुपयांचे रोख पारितोषिकस्मुर्तीचिन्ह,गौरवपत्र,संस्कारक्षम पुस्तक,गुलाबपुष्प तसेच इतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना देखील रोखपारितोषिक,स्मुर्तीचिन्ह,प्रशस्तीपत्र, प्रेरणादायी पुस्तक,गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.ना.गिरिशभाऊमहाजन(ग्रामविकास व पंचायतराज,पर्यटन मंत्री,म. राज्य),ना.श्री.गुलाबराव पाटील (पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री,जळगांव),मा.आ.श्री.एकनाथराव खडसे (माजी मंत्री तथा विधान परिषद सदस्य),मा.डॉ. उल्हास राव पाटील(अध्यक्ष, गोदावरी फाऊंडेशन),मा.सौ.जयश्रीताई महाजन(महापौर,म.न.पा.जळगांव),मा.आ.संजयजी सावकारे(माजी पालकमंत्री तथा आमदार, भुसावळ शहर)श्री.राजुमामाभोळे(आमदार,जळगांवशहर)सौ.लताताईसोनवणे(आमदार,चोपडाशहर),मा.खासदारश्री.उन्मेषदादा पाटील(खासदार,जळगांव लोकसभा)मा.श्री.भानुदासजी विसावे(राष्ट्रीय कार्याध्यक्ष,राष्ट्रीय चर्मकार महासंघ)मा.श्री.संजयजी खामकर(प्रदेशाध्यक्ष,चर्मकार विकास संघ,म. राज्य)म.मा.श्री.विष्णूभाऊ भंगाळे (माजी महापौर तथा जिल्हाध्यक्ष,शिवसेना,जळगांव),मा.सौ.सुरेखाताईतायडे(नगरसेविका,म.न.पा.जळगांव),मा.सौ.रजनीताई सावकारे(अध्यक्षा,प्रतिष्ठा महिला मंडळ,भुसावळ),मा.श्री.सतीशजी मदाने (अध्यक्ष,जळगांव जनता सह.बँक,जळगांव),मा.डॉ.श्री.सुरेंद्रजी सुरवाडे( संचालक,श्री.हॉस्पिटल तथा जनता बँक)मा.श्री.राजेंद्रजी बाविस्कर( सेवानिवृत्त,मुख्य कार्यकारी अभियंता,दिपनगर)मा.श्री.गजाननजी तायडे(मुख्याधिकारी,बोदवड नगर पंचायत)मा.श्री.विजयजी पवार(प्रभारी उपशिक्षणाधिकारी तथा संचालक,ग .स.सोसायटी,जळगांव),मा.श्री.प्रशांतजी सोनवणे सर(संचालक तथा खजिनदार,माध्यमिक शिक्षक पतपेढी, भुसावळ) आदी.उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते गुणवंतांचा सन्मान केला जाणार आहे.तरी या सत्कार समारंभास
गुणवंत विद्यार्थी/ समाजबांधव यांनी उपस्थित राहून प्रोत्साहन देण्याचे आवाहन गुणवंत सत्कार समिती पदाधिकारीडॉ.श्री.सुनीलसूर्यवंशी,डॉ.श्री.संपतराव वानखेडे,श्री.खंडू पवार,श्री.यशवंतराव ठोसरे,श्री.राजेंद्र बाविस्कर ,श्री.संजयवानखेडे,प्रा.श्री.गणेश सूर्यवंशी,प्रा.डॉ.श्री.सुनील निंभोरे,प्रा.श्री.विठ्ठलरावसावकारे,श्री.संजयभटकर,श्री.कैलासवाघ,श्री.गजाननदांडगे,श्री.विजयपवार,डॉ.श्री.गणेशभारुडे ,सौ.ज्योतीताईनिंभोरे,श्री.प्रकाश रोझतकर,श्री.निवृत्ती सूर्यवंशी,श्री.प्रशांत सोनवणे,श्री.प्रदीप शेकोकार,श्री.केशव ठोसरे, श्री.राजेश वाडेकर,आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *