शकील पिंजारी यांच्या सेवापूर्ती निमित्त सन्मान
![]()
शकील पिंजारी यांच्या सेवापूर्ती निमित्त सन्मान अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी शकील पिंजारी हे ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार सोहळा संपन्न झाला.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन हे होते. तसेच माजी प्रभारी प्राचार्य डॉ. पी.आर.शिरोडे, सह चिटणीस डॉ.धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा. […]
अमळनेर तालुका दुष्काळ जाहीर करा,उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन
![]()
अमळनेर तालुका दुष्काळ जाहीर करा उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन अमळनेर प्रतिनिधीया वर्षी पाऊसाला उशीरा सुरवात झाली त्यामुळे खरीप हंगामाला / पेरणीला उशिरा सुरुवात झाली. तसेच मागील सुमारे 25 दिवसापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे येणारे खरीप हंगामाचे उत्पन्नात साशंकता असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. तसेच तोड़ी आलेला घास हातातुन गेल्याने तालुक्यातील शेतकरी […]
अमळनेरला 3 सप्टेंबरला रोहित पवारांचा दौरा..शेतकरी ,कष्टकरी व विद्यार्थ्यांच्याशी करणार हितगुज
![]()
अमळनेरला 3 सप्टेंबरला रोहित पवारांचा दौरा..शेतकरी ,कष्टकरी व विद्यार्थ्यांच्याशी करणार हितगुज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती. अमळनेर प्रतिनिधी- अमळनेरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते व आमदार रोहित पवार व रोहीत आर पाटील यांचा अमळनेरला 3 सप्टेंबरला दौरा आहे. वेगवेगळ्या विषयांवर शेतकरी कष्टकरी विद्यार्थी व विविध बंधू-भगिनींशी संवाद साधणार आहेत.अमळनेरला नुकतीच पत्रकार परिषदेत झाली. […]
दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या चिमणपुरी पिंपळे शेतकऱ्यांची मागणी
![]()
दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या चिमणपुरी पिंपळे शेतकऱ्यांची मागणी अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे व परिसरात पावसाचा खंड असल्यामुळे दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली असल्याने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे याबाबत माननीय.तहसिलदार रुपेशकुमार सुराणा साहेब व माननीय.कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे साहेब यांना निवेदन दिले पावसा अभावी पिके सुकू लागली आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात […]
मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून 75 वर्षाची विमलबाई पाटील आजी म्हणते सर तुम्ही फक्त लढ म्हणा..
![]()
मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून 75 वर्षाची विमलबाई पाटील आजी म्हणते सर तुम्ही फक्त लढ म्हणासत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या निवासी प्रशिक्षण संदर्भात गडखांब गावामध्ये सहा मीटिंग घेण्यात आल्या या मीटिंगमध्ये गडखांब गावातील महिला व पुरुष शेतकरी यांनी 12 पेक्षाही जास्त नावे प्रशिक्षणाला येणेसाठी दिले पण ऐन वेळेला प्रशिक्षणाला जायच्या […]
कल्याण येथे १५ वी सब-ज्युनियर आट्या पाट्या निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन.
![]()
कल्याण येथे १५ वी सब-ज्युनियर आट्या पाट्या निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी): ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशनच्या माध्यमातून शनिवार ९ सप्टेंबर रोजी १५ वी ठाणे जिल्हा सब-ज्युनियर आट्या पाट्या निवड चाचणी स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन यशवंतराव चव्हाण क्रीडांगण, कर्णिक रोड, कल्याण पश्चिम येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुले […]
कविता जगता येणे म्हणजेच जीवनाची दिशा ठरवणे होय.
कवि गणेश आराघ
![]()
कविता जगता येणे म्हणजेच जीवनाची दिशा ठरवणे होय.कवि गणेश आराघशेतकऱ्याचं, वंचितांच, उपेक्षितांच, दुःख वेदना कवितेतून व्यक्त होत जाते त्यावेळी माणूस म्हणून आपल्या जाणीवा आपणच लक्षात घेणं आवश्यक असून विद्यार्थी जीवनापासून पाठ्यपुस्तकातील कविता, कथा वाचल्यानंतर त्या निश्चितपणे आपल्या जीवनाच्या दिशा ठरवत असतात यासाठी वास्तव जीवनाच्या जाणिवा आपल्याला प्रगती आणि अधोगतीच्या सीमा लक्षात आणून देत असतात असे […]
आदिवासी समाजातील आकाश भिल याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सचीन पाटील यांनी कुटुंबातील व्यक्तीची केली विचारपूस
![]()
आदिवासी समाजातील आकाश भिल याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सचीन पाटील यांनी कुटुंबातील व्यक्तीची केली विचारपूस आकाशच्या मुत्युला दोषी असणाऱ्यावरकठोर कारवाई करण्याची केली मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-राष्ट्रवादी काग्रेसचे तालुका अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सचीनभाऊ पाटील व त्यांच्या मित्र परीवाराने सामाजिक बांधीलकी जोपासतअमळनेर तालुक्यातील डांगर येथील एका बालकाचे सर्पदंशमुळे मुत्यु झाल्याने त्या परीवाराचे सात्वन करत आकाशच्या मृत्यूला […]
युवराज संभाजीराजे करणार सत्यशोधक समाजाच्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन!..
![]()
युवराज संभाजीराजे करणार सत्यशोधक समाजाच्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन!.. जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त सद्यशोधकांनी या अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे – पी.डी.पाटील [ जिल्हा समन्वयक सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ] प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – येत्या २४ सप्टेंबर २०२३ रविवार रोजी ला नाशिक येथे सत्यशोधक समाज संघाचे ऐतिहासिक राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होणार आहे. तात्यासाहेब महात्मा जोतीराव […]
हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न
![]()
हिंदी अध्यापक मंडळाची सहविचार सभा संपन्न अमळनेर प्रतिनिधी-हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर शाखेची सहविचार सभा अमळनेरला उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे होते. सहविचार सभेचे प्रस्ताविक सचीव दिलीप पाटील यांनी केले.१४ सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त तालुकास्तरावर सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्याबाबत सर्वोनमते ठरले.पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी ग्रामीण व शहरी […]

