19 May, 2026

कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे स्मृतीदिन उत्साहात – समाधीस्थळी अभिवादन व विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप

Loading

  कै. श्रीराम  गबाजीराव सोनवणे स्मृतीदिन उत्साहात – समाधीस्थळी अभिवादन व विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) : आज दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय, भरवस येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे यांच्या ८व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. सकाळी त्यांच्या समाधीस्थळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. […]

1 min read

अमळनेर तालुक्यासाठी सीसीआय केंद्रला मंजुरी शेतकऱ्यांचा लाखोंचा फायदा होणार , सभापती अशोक पाटलांच्या प्रयत्नांना यश

Loading

अमळनेर तालुक्यासाठी सीसीआय केंद्रला मंजुरी शेतकऱ्यांचा लाखोंचा फायदा होणार सभापती अशोक पाटलांच्या प्रयत्नांना यश अमळनेर : -तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शासकीय कापूस खरेदी (सीसीआय)केंद्राला अखेर मंजुरी मिळाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे.यासाठी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांचे विशेष सहकार्य त्यांना लाभले. मागील वर्षी […]

1 min read

माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा

Loading

माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– आमच्या श्री. गोविंद प्रभू शिक्षण मंडळ संचलित, माध्यमिक विद्यालय रणाईचे येथे व्यवसाय शिक्षण अंतर्गत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेसाठी धुळे येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार तथा आदर्श शिक्षक प्रशांत खरे सर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी शाडू मातीचा वापर करून आकर्षक […]

1 min read

चामुंडामाता होमिओपॅथी कॉलेजतर्फे कुसुंबा शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत तपासणी , निर्मलाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीची नवी वाटचाल

Loading

चामुंडामाता होमिओपॅथी कॉलेजतर्फे कुसुंबा शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत तपासणी निर्मलाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीची नवी वाटचाल   जळगाव प्रतिनिधी दि. २५/०८/२०२५, वार सोमवार,रोजी. श्री.चामुंडामाता होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री. पी. ई. तात्यासाहेब पाटील यांच्या पत्नी, संस्थेचे सचिव मा.श्री. राहुल पाटील यांच्या मातोश्री सौ. निर्मलाताई पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जि. प. उच्च प्राथमिक शाळा,कुसुंबा […]

1 min read

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्याचे आवाहन*

Loading

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्याचे आवाहन* जळगाव, दि. २५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास साधण्यासाठी, जनतेला दर्जेदार ग्रंथालयीन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक […]

1 min read

स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य, पालिका प्रशासन सुस्त…

Loading

स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य, पालिका प्रशासन सुस्त… धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — येथील स्मशानभूमीत पसरलेले घाणीचे साम्राज्य, वाढलेले गवत, मोकाट कुत्र्यांचा उच्छाद यामुळे नागरिक त्रस्त आणि नगरपालिका प्रशासन सुस्त, अशी गत झालेली दिसून येतेय. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील ध.न.पा.केच्या अंतर्गत असलेल्या चार स्मशानभूमी आहेत. त्यात सोनवद रोडवरील […]

1 min read

हा आपला घरचा कार्यक्रम– श्री मंगळ जन्मोत्सवासाठी खासदार स्मिता वाघ व आमदार अनिल पाटील यांचे आवाहन , २७ वर्षांनी येणारा मंगल महायोग : अमळनेर सज्ज श्री मंगळ जन्मोत्सवासाठी

Loading

हा आपला घरचा कार्यक्रम– श्री मंगळ जन्मोत्सवासाठी खासदार स्मिता वाघ व आमदार अनिल पाटील यांचे आवाहन २७ वर्षांनी येणारा मंगल महायोग : अमळनेर सज्ज श्री मंगळ जन्मोत्सवासाठी अमळनेर प्रतिनिधी श्री मंगळग्रहाच्या प्रभावाच्या वर्षात मंगळवारी मंगळ जन्मोत्सव येणे हा मंगल महायोग दर २७ वर्षांनी येतो. हा मंगल महायोग येत्या २ सप्टेंबर रोजी येत असून या समारोहात […]

1 min read

गुरुवर्य जी. एस.पाटील विद्यालयात श्रीचक्रधरस्वामी यांच्या अवतार दिवस उत्साहात संपन्न.

Loading

गुरुवर्य जी. एस.पाटील विद्यालयात श्रीचक्रधरस्वामी यांच्या अवतार दिवस उत्साहात संपन्न. परिवर्धां, शहादा( मनिलाल शिंपी)आज गुरुवर्य गोविंद श्रीपत पाटील माध्यमिक विद्यालय परिवर्धा येथे महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी यांच्या अवतार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक.जगदीश पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक के.एन.पाटील, व्हि.एन.पाटील, जी.एस.पटेल व सौ.भारती भट हे उपस्थित […]

1 min read

सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी    महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या अवतार कार्याला ८०० वर्ष पूर्ण झाली. श्रीचक्रधर स्वामींनी समाजाला सत्य,अहिंसा, मानवता,समानता ही मूल्ये दिली.-मुख्याध्यापक जगदिश पाटील

Loading

सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींच्या अवतार कार्याला ८०० वर्ष पूर्ण झाली. श्रीचक्रधर स्वामींनी समाजाला सत्य,अहिंसा, मानवता,समानता ही मूल्ये दिली.: मुख्याध्यापक जगदिश पाटील संकलन: मनिलाल शिंपी १२ व्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी गुजरात मधील भरूच नगरीचे प्रधान विशाल देव व माता माल्हनीदेवी यांच्या घरी अवतार घेतला. पंचविसाव्या वयापर्यंत समर्थपणे राज्यकारभार केल्यानंतर रामटेक […]

1 min read

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलन उत्साहात संपन्न

Loading

उज्जैनकर फाउंडेशन तर्फे शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलन उत्साहात संपन्न   जळगाव (बबनराव वि.आराख) उज्जेनकर फाउंडेशन तर्फे शिव श्रावण धारा राज्यस्तरीय ई कवी संमेलनाचा दुसरा भाग छत्रपती संभाजी नगरच्या उपजिल्हाधिकारी सौ.अंजली धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव तर्फे दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यात शिव श्रावणधारा राज्यस्तरीय […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?