जनतेच्या तत्पर सेवेसाठी 112 डायल केल्याने तरूणीला छेडणा-याला अमळनेर पोलिसांनी दिला चोप…
![]()
जनतेच्या तत्पर सेवेसाठी 112 डायल केल्याने तरूणीला छेडणा-याला अमळनेर पोलिसांनी दिला चोप… अमळनेर प्रतिनिधीजनतेच्या तत्पर सेवेसाठी सुरू केलेल्या डायल ११२ चा उपयोग केल्याने तरुणींना छेडणाऱ्या एकाला ‛प्रसाद ’ देण्यात आला तर एकाचे अडीच लाखाचे हरवलेले ब्रेसलेट परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.तालुक्यातील एका खेड्यावरून येणाऱ्या मुलींचा पाठलाग करून दुसऱ्या खेड्यावरील एम एस डब्ल्यू झालेल्या तरुणाने […]
धरणगांव येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !..
![]()
धरणगांव येथे सत्यशोधक समाज संघाची बैठक उत्साहात संपन्न !.. सत्यशोधक चळवळीचा इतिहास प्रेरणादायी !.. – डॉ.सुरेश झाल्टे. धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – शहरातील मोठा माळीवाडा येथील संत सावता माळी समाज सुधारणा पंचमंडळ समाज मढी येथे सत्यशोधक समाज संघाची अभ्यासगट व चर्चा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक […]
आमदार कुणाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात रक्तदान शिबिर
![]()
आमदार बाबासो कुणालजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात रक्तदान शिबिर अमळनेर, प्रतिनिधी:काॅग्रेसचे नेते आमदार बाबासो. कुणालजी पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १८सप्टेबर रोजी अमळनेरात रक्तदान शिबीर संपन्न झाले.यात तालुक्यातील रक्तदात्यांनी सहभाग घेतला,या शिबिराचे आयोजन धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रावसाहेब के डी पाटील सर तसेच तालुका व शहर काँग्रेस कमिटी अमळनेर तसेच महिला शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी […]
ऋषिपंचमी निमित्त त्रिवेणी संगमावर अलोट गर्दी—
श्री.क्षेत्र कपिलेश्वर येथे हजारो महिला भाविकानी घेतले दर्शन ——-
![]()
ऋषिपंचमी निमित्त त्रिवेणी संगमावर अलोट गर्दी—श्री.क्षेत्र कपिलेश्वर येथे हजारो महिला भाविकानी घेतले दर्शन ——- कळमसरे ता अमळनेरतापी व पांझरा नदीच्या संगमावर वसलेले कपिलेश्वर महादेवाचे मंदिर हे खान्देशातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.आज ता.20 रोजी भाद्रपत पंचमी अर्थात ऋषिपंचमीच्या दिवशी मंदिरावर हजारो महिला भाविकानी दर्शन घेऊन नदीवर स्नान केले.ऋषिपंचमीला अशा पावित्र्य तीर्थस्थानावर स्नान केल्याने, दुख पीडा […]
अमळनेर मतदारसंघात ग्रामिण भागातील दोन महत्वपूर्ण रस्त्यांची होणार दर्जोन्नती
![]()
अमळनेर मतदारसंघात ग्रामिण भागातील दोन महत्वपूर्ण रस्त्यांची होणार दर्जोन्नती नामदार अनिल पाटलांचे प्रयत्न,सुमारे 17 कोटींचा निधी,अनेक गावांना जोडणारा शॉर्टकट मार्ग अमळनेर -मतदारसंघात ग्रामिण भागातील दोन महत्वपूर्ण रस्त्यांची दर्जोन्नती करण्यास नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी दोन्ही मिळून सुमारे 17 कोटींचा निधी मंजूर झाला आहे,अनेक गावांना जोडणारा हा शॉर्टकट मार्ग आता […]
अमळनेरला संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने लघु रूद्रा अभिषेक पुजा
![]()
अमळनेरला संत गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने लघु रूद्रा अभिषेक पुजा अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)संत गजानन महाराज सेवा संस्थान अमळनेरला संत गजानन महाराजांची113 पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.आज माऊलींचा समाधी संजीवन दिवस निमित्ताने पादुकांना लघु रुद्रा अभिषेक पुजा करण्यात आली. व यावेळी प्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सेवा संस्थांनचे अध्यक्ष प्रा. आर बी पवार ,विश्वस्त […]
दिपक उखर्डु वाल्हे ” समाजरत्न ” पुरस्काराने सन्मानित
![]()
दिपक उखर्डु वाल्हे ” समाजरत्न ” पुरस्काराने सन्मानित अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचे संंस्थापक अध्यक्ष लाँन्डी व्यावसायिक दिपक उखर्डु वाल्हे हे गेल्या 19 – 20 वर्षांपासून करित असलेल्या सामाजिक कार्य त्यांनी राबविलेले विविध क्षेत्रातील उपक्रम व कोरोना काळातील उपक्रमांची दखल घेऊन राजनंदनी बहुउद्देशीय संस्था जळगाव च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय समाजरत्न […]
मारवड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एल.जे चौधरी यांना पिताशोक, उद्या सकाळी राहत्या घरून दहा वाजता निघणार अंतयात्रा
![]()
जगन्नाथ चौधरी यांचे वृद्धपकाळाने निधन अमळनेर प्रतिनिधीमारवड गावातील श्री लोटन जगन्नाथ चौधरी सर (माजी प्राचार्य मारवड हायस्कूल तसेच गजानन महाराजांचे भक्त )यांचे वडील नामे श्री जगन्नाथ गोविंदा चौधरी वय ९४ यांचे आज सायंकाळी ५ वाजता वृधापकाळाने निधन झाले असुन त्यांची अत्यंयात्रा उद्या सकाळी १० वाजता राहत्या घरुन मारवड येथुन निघेल.असे शोकाकुल.लोटन जगन्नाथ चौधरी निवृत्त प्राचार्य […]
नागपूर येथील पत्रकार कृष्णा मस्के यांच्यावरील हल्ल्याचा अ.भा.मराठी पत्रकार परिषदेसह पत्रसृष्टीतून तीव्र निषेध
![]()
नागपूर येथील पत्रकार कृष्णा मस्के यांच्यावरील हल्ल्याचा अ.भा.मराठी पत्रकार परिषदेसह पत्रसृष्टीतून तीव्र निषेध हल्लेखोरांच्या मुसक्या बांधा- एस.एम.देशमुख मुंबई- शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या प्रसिद्ध झालेल्या बातमीचा राग येऊन नागपूर येथील पत्रकार कृष्णा मस्के यांच्यावर तीन अज्ञात युवकांनी हल्ला केला असून या हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या बांधून त्वरीत अटक करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे […]
गाईला आई मानणाऱ्या मातृहृदयी समाजाने मरण यातना भोगणाऱ्या गाईंकडे लक्ष द्यावे-ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांचे आवाहन
![]()
गाईला आई मानणाऱ्या मातृहृदयी समाजानेमरणयातना भोगणाऱ्या गाईंकडे लक्ष द्यावे-ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांचे आवाहन धुळे- शेतीत राबणारी बैलं आणि दुधदुभती जनावरं लम्पी आजाराने ग्रस्त असल्याने शेतकरी समाज त्रस्त झाला आहे. अशातच विचित्र अशा ‘खूर’ आजाराने ग्रस्त गाई काही परिसरात दिसू लागल्या आहेत. विशेषत: साक्री रोडवरील विद्यावर्धिनी परिसरातील मित्रकुंज, मलेरिया ऑफीस, कृषी नगर, साईकृपा, सुंदरच कॉलनी, […]

