1 min read

दिपक उखर्डु वाल्हे ” समाजरत्न ” पुरस्काराने सन्मानित

Loading

दिपक उखर्डु वाल्हे ” समाजरत्न ” पुरस्काराने सन्मानित

अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा डेबुजी झिंगराजी जाणोरकर ग्रंथालयाचे संंस्थापक अध्यक्ष लाँन्डी व्यावसायिक दिपक उखर्डु वाल्हे हे गेल्या 19 – 20 वर्षांपासून करित असलेल्या सामाजिक कार्य त्यांनी राबविलेले विविध क्षेत्रातील उपक्रम व कोरोना काळातील उपक्रमांची दखल घेऊन राजनंदनी बहुउद्देशीय संस्था जळगाव च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांच्या वतीने पुरस्काराचा स्विकार त्यांचे मार्गदर्शक स्नेही मा.श्री एस. पी .वाघ सर क्रीडा शिक्षक जी. एस .हायस्कूल अमळनेर यांनी जळगाव मनपा महापौर मा.ताईसो जयश्री महाजन यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवन जळगाव येथे स्विकारला. याप्रसंगी कारगिल पदक विजेते आर्मी ऑफिसर मा. श्री सुरेश पाटील श्री. डॉ. महेंद्र काबरा एपीआय मा.श्री.वाघमारे साहेब साहित्यिक मा.ताईसो कुंदा कुलकर्णी संस्थेच्या अध्यक्षा मा. ताईसो संदीपा ज्ञानेश्वर वाघ आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *