1 min read

मारवड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एल.जे चौधरी यांना पिताशोक, उद्या सकाळी राहत्या घरून दहा वाजता निघणार अंतयात्रा

Loading

जगन्नाथ चौधरी यांचे वृद्धपकाळाने निधन

अमळनेर प्रतिनिधी
मारवड गावातील श्री लोटन जगन्नाथ चौधरी सर (माजी प्राचार्य मारवड हायस्कूल तसेच गजानन महाराजांचे भक्त )यांचे वडील नामे श्री जगन्नाथ गोविंदा चौधरी वय ९४ यांचे आज सायंकाळी ५ वाजता वृधापकाळाने निधन झाले असुन त्यांची अत्यंयात्रा उद्या सकाळी १० वाजता राहत्या घरुन मारवड येथुन निघेल.असे शोकाकुल.
लोटन जगन्नाथ चौधरी निवृत्त प्राचार्य मारवड हायस्कुल यांनी कळविले आहे. त्यांच्यामागे मुलगा,तिन मूली,जावाई, सून नातवंडे असा परिवार आहे.

कोट
मारवड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एल.जे चौधरी सर यांनी वडीलांची मनोभावे सेवा केली. त्यांच्या परीवारावर जे दुःखद संकट कोसळले आहे. त्याला संत गजानन महाराज पेलण्याची ताकद देवो हीच संत गजानन चरणी प्रार्थना. संत गजानन महाराज सेवा संस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ व सर्व गजानन परिवारातील बंधू-भगिनी यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली
प्रा. आर बी पवार
अध्यक्ष
संत गजानन सेवा संस्थान अमळनेर

*त्यांच्या दुःखात मारवड संस्थांचे अध्यक्ष सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, सर्व प्राध्यापक, मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मारवड परिसरातील सर्व बंधू त्यांच्या दुःखात सामील आहेत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *