इनलाईट फाउंडेशनच्या वतीने ज्ञानदेव हांडे यांना डाॅ. कलाम पुरस्कार प्रदान
![]()
इनलाईट फाउंडेशनच्या वतीने ज्ञानदेव हांडे यांना डाॅ. कलाम पुरस्कार प्रदान मुंबई | प्रतिनिधी : धारावी येथील माॅर्निंग स्टार स्कूल हाॅलमध्ये इनलाईट फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे यांना इनलाईट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश आण्णा यांच्या हस्ते ” भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम ” पुरस्काराने गौरविण्यात आले. […]
सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधींना अभिवादन
![]()
सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधींना अभिवादन अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित, प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयात दि. ३१ऑक्टोबर रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमा पूजन व वंदन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए. बी जैन सहचिटणीस डॉ […]
पूर्वा चौधरी आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी राजस्थानला निवड
![]()
पूर्वा चौधरी आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी राजस्थानला निवड अमळनेर : येथील प्रताप महाविद्यातील एफवायबीएस्सीची विद्यार्थिनी पूर्वा चौधरी ही क.ब.चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय स्पर्धेत प्रथम येऊन तिची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. ही स्पर्धा राजस्थान येथे ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.या यशाबद्दल खा.शि. मंडळाचे अध्यक्ष, विश्वस्त, उपाध्यक्ष,तसेच कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप […]
ग्रामपंचायत खडके सरपंचपदी मच्छिंद्र विठ्ठल पाटील यांची बिनविरोध निवड
![]()
ग्रामपंचायत खडके सरपंचपदी मच्छिंद्र विठ्ठल पाटील यांची बिनविरोध निवड मित्रपरिवाराने केला त्यांचा सत्कार अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) भाजपला दणदणीत यश प्राप्त झाले.भाजपाचे, तालुका उपाध्यक्ष-मच्छिंद्र विठ्ठल पाटील यांची ग्राम पंचायत खडके सरपंच पदी बिनविरोध निवड झाली. सविस्तर माहिती अशी कि मच्छिंद्र विठ्ठल पाटील यांची निवड पहिले सरपंच भिवराज शिवंन भिल हे वारले एसटी राखीव म्हणून जागा होती […]
विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
![]()
विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर प्रभावी कामगिरी केलेल्या ‘स्वच्छता मॉनिटर्स’ विद्यार्थ्यांचा गौरव मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विद्यार्थ्यांमध्ये समाजाला बदलण्याची ताकद असते. स्वच्छता मॉनिटर्स उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ते सिद्ध केले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वच्छतेचे स्वप्न विद्यार्थी प्रत्यक्षात आणत आहेत, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ‘स्वच्छता मॉनिटर्स’ […]
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अमळनेर येथे साकळी उपोषण सुरू
![]()
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अमळनेर येथे साकळी उपोषण सुरू अमळनेर दि.३१ ऑक्टोबर येथील मराठा समाजाचावतीने मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी सुरु आहे.मराठा समजाला आरक्षण मिळावे म्हणून गेले वीस वर्षे महाराष्ट्रभर विविध आंदोलने सुरू आहेत.आरक्षणाचा प्रश्न हा लाखो समाज बांधवांच्या सन्मानाचा व जीविताचा प्रश्न असून मनोज जरांगे पाटील यांनी यासंदर्भात एक निर्णय आंदोलन अंतरवाली […]
प्रताप महाविद्यालयात स्कूल ऑफ लाईफ सायन्सेसच्या राष्ट्रीय परिषद संपन्न
![]()
प्रताप महाविद्यालयात स्कूल ऑफ लाईफ सायन्सेसच्या राष्ट्रीय परिषद संपन्न अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने (स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस) तर्फे Current and future prospects in lifesciences यावर आधारित एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. एकूण ७० गोषवारे व २५ शोधनिबंध प्राप्त झाले.प्रथम सत्रात उद्घघाटन प्रसंगी […]
विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती विकसित करून समाजहित जोपासावे
![]()
विद्यार्थ्यांनी संशोधन वृत्ती विकसित करून समाजहित जोपासावे माजी प्र-कुलगुरु डॉ. पी. पी. माहुलीकर यांचे प्रतिपादन अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे दिनांक २७ ऑक्टोबर रोजी ‘नावीन्यपूर्ण आणि टिकाऊ रसायनशास्त्र” या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. परिषदेचे उद्घाटक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु डॉ. पी. पी. माहुलीकर हे होते.या प्रसंगी […]
प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा
![]()
प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिवस साजरा अमळनेर : येथील प्रताप महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी उपस्थितांनी राष्ट्रीय एकता शपथ घेतली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी. जैन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपण सर्वांनी राष्ट्रीय एकतेचे महत्व समजून घेतले पाहिजे. आपण सर्व एकच […]
मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत सार्वजनिक विद्यालयात कार्यक्रम संपन्न
शिक्षणाधिकारी डॉ. किरण कुवर यांची उपस्थिती.
![]()
मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत सार्वजनिक विद्यालयात कार्यक्रम संपन्नशिक्षणाधिकारी डॉ. किरण कुवर यांची उपस्थिती.आपला देश हा दैदिप्यमान आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जगात ओळख निर्माण करणारा देश आहे या देशाची आपली असणारी माती तिचा सन्मान आपण करणे आवश्यक असून शेतीची माती, आपल्या घराची माती त्याच सोबत आपलं बालपण आणि एकूणच मातीशी असणारा लळा या गोष्टीचा विचार करता […]

