1 min read

पूर्वा चौधरी आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी राजस्थानला निवड

Loading

पूर्वा चौधरी आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी राजस्थानला निवड

अमळनेर : येथील प्रताप महाविद्यातील एफवायबीएस्सीची विद्यार्थिनी पूर्वा चौधरी ही क.ब.चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय स्पर्धेत प्रथम येऊन तिची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. ही स्पर्धा राजस्थान येथे ६ ते ९ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
या यशाबद्दल खा.शि. मंडळाचे अध्यक्ष, विश्वस्त, उपाध्यक्ष,तसेच कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, सर्व संचालक मंडळ, सचिव तथा प्राचार्य डॉ. ए.बी. जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, सर्व उपप्राचार्य, डॉ. संदीप नेरकर (जिमखाना प्रमुख ), डॉ. मुकेश भोळे (आयक्युएसी प्रमुख ), प्रा. डॉ. सचिन पाटील (वरिष्ठ विभाग क्रीडा प्रमुख ), प्रा. अमृत अग्रवाल (क्रीडा संचालक कनिष्ठ विभाग ), प्रा. अर्चना पाटील तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पूर्वाचे अभिनंदन व कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *