1 min read

सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधींना अभिवादन

Loading

सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधींना अभिवादन

अमळनेर : येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित, प्रताप (स्वायत्त) महाविद्यालयात दि. ३१ऑक्टोबर रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमा पूजन व वंदन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे चिटणीस तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए. बी जैन सहचिटणीस डॉ धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा.डॉ जी.एच. निकुंभ, डॉ. कल्पना पाटील, डॉ विजय मांटे, सिनेट सदस्य डॉ संदीप नेरकर, इतिहास व ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. डॉ धनंजय चौधरी, प्रा जे. सी. अग्रवाल, प्रा.डॉ हर्षवर्धन जाधव, डॉ नलिनी पाटील, डॉ विवेक बडगुजर, डॉ हेमंत पवार, प्रा किरण सूर्यवंशी, डॉ. रवींद्र मराठे, प्रा भाग्यश्री जाधव, प्रा योगेश पाटील, डॉ महेंद्र महाजन तसेच
कार्यालयीन कर्मचारी
देवेंद्र कांबळे, जयदेव पाटील, अजय साटोटे, महेंद्र चौधरी, कमलाकर पाटील, कैलास पाटील, गौरव पाटील, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदींनी उपस्थिती देऊन प्रतिमा पूजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *