धर्माची धारणा प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी करावी.. ह भ प डॉ. रवींद्र भोळे
![]()
धर्माची धारणा प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी करावी.. ह भ प डॉ. रवींद्र भोळेउरुळी कांचन,(प्रतिनिधी):- राजस, तामस कर्माचा त्याग करून सात्विक करणे आचरावी. वेदना रहित जीवन जगण्यासाठी तसेच आत्मिक शांतीसाठी सात्विक करणे अत्यंत महत्त्वाची असतात. सात्विक कर्मामुळे अभौतिक व अलौकिक सुखप्राप्ती होऊ शकते.भौतिक जगातील सुखांची लालसा कमी होते. सात्विक कर्मे करण्यासाठी सत्वगुण धारण करावा लागतो, सात्विक कर्मे व्हावे […]
२ जानेवारी २०२३ रोजीचा आझाद मैदान (मंत्रालय) मुंबई वरील भव्य राज्यव्यापी मोर्चा यशस्वी करा-रामकृष्ण पाटील
![]()
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना दि.०२ जानेवारी २०२३ रोजीचा आझाद मैदान (मंत्रालय) मुंबई वरील भव्य राज्यव्यापी मोर्चा यशस्वी करा. अंगणवाडी कर्मचारी भगिनिनों,राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी ७ डिसेंबर २०२३ पासून बेमुदत संपावर गेल्या आहेत.हिवाळी अधिवेशनात आणि आजही राज्यभर अंगणवाडी कर्मचारी विविध आंदोलने करित शासनाचे लक्ष वेधत आहेत.परंतु सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यां सोडविण्यासाठी शासनाने आजपर्यंत कोणतीही […]
नळपट्टी वसुली करिता दोन टक्के व्याजदराचा निर्णय रद्द करा
![]()
नळपट्टी वसुली करिता दोन टक्के व्याजदराचा निर्णय रद्द करा मंत्री अनिल पाटील यांनी केल्या मुख्याधिकारीना सूचना अमळनेर-येथील नगरपरिषदेने 31 डिसेंबर 2023 नंतर नळपट्टी वसुली वर दरमहा दोन टक्के व्याजदर व त्यावर चक्रवाढ व्याज लावण्याचा निर्णय घेतला असल्याने तो तात्काळ रद्द करावा अश्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल भाईदास पाटील यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना […]
जळगावच्या सुप्रसिद्ध कवयिञी व समाज सेविका मा.इंदिरा जाधव यांना नेपाळचा आंतरराष्ट्रीय मानवता पुरस्कार सन्मानपूर्वकप्रदान
![]()
जळगावच्या सुप्रसिद्ध कवयिञी व समाज सेविका मा.इंदिरा जाधव यांना नेपाळचा आंतरराष्ट्रीय मानवता पुरस्कार सन्मानपूर्वकप्रदान26 डिसेंबर 2023 रोजी काठमांडू नेपाळ येथे ञिभुवन विद्यापीठ मध्ये पुष्परत्न साहित्य समूह नाशिक, गांधी पीस फाउंडेशन नेपाळ आणि इमेज इंटरनॅशनल ऑनलाईन रिसर्च सेंटर, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा व कविसंमेलन आयोजित केला होता.कार्यक्रमाचे उद्घाटक नेपाळ देशाचे पहिले उपराष्ट्रापती मा. […]
विद्यार्थ्यांवर विद्यार्जन व संस्कार करणारी वसुंधरा ताई निवृत्त !!
![]()
विद्यार्थ्यांवर विद्यार्जन व संस्कार करणारी वसुंधरा ताई निवृत्त !! सौ .वसुंधराताई लांडगेसस्नेह नमस्कार…तुम्ही करत असलेल्या कुशल नि पवित्र अध्यापन कार्यातून शासनाच्या ठरविलेल्या नियतवयोमानानुसार तुमच्या सेवेची सांगता करित आहात त्याबद्दल तुम्हाला बंधू या नात्याने आमच्या परिवाराकडून हार्दीक हार्दीक शुभेच्छा! अडचणी असल्या म्हणूनजीवन काही खोळंबूनराहत नाही ,हे आपणआपल्या सूर्योन्मुखीकमळासारख्या जगण्यातून दाखवून दिले..आयुष्याच्या खडतर प्रवासात उच्च शिक्षणाची आस […]
मारवड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संजय साळुंखे सेवानिवृत्त !!
![]()
मारवड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संजय साळुंखे सेवानिवृत्त !! प्रत्येक व्यक्तीला जन्म एकदाच मिळतो. त्याचे सोने करायचे की कवळी करायची हा हिशोब आपल्याला करावा लागतो. इतिकर्तव्यतेची कधी ना कधी सांगता करावी लागते विहित वयोमानानुसार सेवानिवृत्ती अनिवार्य असल्याने सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या सुरु होणा-या आयुष्याच्या दुस-या इनिंगसाठी शुभेच्छा देणारा व त्यांच्या आजवरच्या कामाचा यथोचित गौरव करणारा […]
दिव्यांग विद्यार्थ्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधत जिल्हा समन्वयक सुषमाताई इंगळे यांनी दिली स्वखर्चाने व्हील चेअर …
![]()
अमळनेर प्रतिनिधी-आज दिनांक 29/12/2023 रोजी समावेशित शिक्षण विभाग जळगाव जिल्हा समन्वयक श्रीमती.सुषमा इंगळे मॅडम यांनी जिल्हा परिषद शाळा खोकरपाठ येथील दिव्यांग विद्यार्थी शैलेश अरुण भिल इयत्ता 1 ली बहुविकलांग विद्यार्थी या दिव्यांग विद्यार्थ्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्या स्वखर्चाने व्हील चेअर घेऊन आपल्या हस्ते भेट दिली. आणि विद्यार्थ्याची शाळेत येण्या-जाण्याची सोय करून दिली.त्याबद्दल गटसाधन केंद्र पंचायत […]
दिव्यांग विद्यार्थ्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधत जिल्हा समन्वयक सुषमा इंगळे त्यांनी दिली स्वखर्चाने व्हील चेअर
![]()
आज दिनांक 29/12/2023 रोजी समावेशित शिक्षण विभाग जळगाव जिल्हा समन्वयक श्रीमती.सुषमा इंगळे मॅडम यांनी जिल्हा परिषद शाळा खोकरपाठ येथील दिव्यांग विद्यार्थी शैलेश अरुण भिल इयत्ता 1 ली बहुविकलांग विद्यार्थी या दिव्यांग विद्यार्थ्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांच्या स्वखर्चाने व्हील चेअर घेऊन आपल्या हस्ते भेट दिली. आणि विद्यार्थ्याची शाळेत येण्या-जाण्याची सोय करून दिली.त्याबद्दल गटसाधन केंद्र पंचायत समिती […]
पथनाट्य आणि घोषवाक्यांमधून उलगडणार
महिला सबलीकरणाचा विषय
![]()
पथनाट्य आणि घोषवाक्यांमधून उलगडणारमहिला सबलीकरणाचा विषय ठाणे प्रतिनिधीतेजस्विनी महिला संमेलनांतर्गत राजमाता जिजाबाई ट्रस्ट, ठाणे (पू.) आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घोषवाक्य आणि पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महिला सबलीकरण’ हा दोन्ही स्पर्धांचा विषय आहे. या विषयाला अनुसरून महिलांच्या सामाजिक, आरोग्य, शिक्षण, कायदा आणि सुरक्षेच्या स्थिती संबंधात पथनाट्याचे सादरीकरण आणि घोषवाक्ये तयार […]
नगरपरिषदेच्या वाढीव घरपट्टी व पानपट्टीच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात मा.आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराचे नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन
![]()
नगरपरिषदेच्या वाढीव घरपट्टी व पानपट्टीच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात मा.आमदार शिरीषदादा चौधरी मित्र परिवाराचे नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन शिरीष दादा मित्र परिवाराच्या आंदोलनाने नगरपरिषदेचा निर्णय मागे… कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही..! दुघलकी निर्णय तात्काळ मागे घेतलाच पाहिजे..!! अश्या घोषणांनी परिसर दाणानून सोडला होता मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र दिल्यावर आंदोलन मागे… अमळनेर प्रतिनिधी:- अमळनेर शहरातील […]

