महाराष्ट्रातील पत्रकारितेचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर
![]()
महाराष्ट्रातील पत्रकारितेचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकरमहाराष्ट्रात ज्यांच्या नावाने पत्रकार दिन साजरा केला जातो ते म्हणजे बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर होय या संपादकाचा जन्म कोकणातील देवगड तालुक्यातील टेंभुर्ले ह्या गावात 1812 मध्ये झाला त्यांनी आपल्या वडिलांकडून मराठी व संस्कृत याचे अध्यापन केले इंग्रजांच्या काळात समाज जागृतीसाठी व सरकारला जनतेच्या भावना समजण्यासाठी दर्पण नावाचे पाक्षिक सुरू केले […]
प्रशांत भामरे यांची महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी निवड
![]()
प्रशांत भामरे यांची महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या कोकण विभाग अध्यक्षपदी निवड ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री. ज्ञानेश्वरजी म्हात्रे सर यांच्या वाढदिवसानिमित्त 126 शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा गुणवंत शिक्षक गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेची कार्यकारणी घोषित करण्यात आली.प्रशांत भामरे सर यांच्या […]
सावित्रीमाई फुले यांनी स्त्रियांच्या निष्प्राण जगण्याला नवचैतन्य देऊन आत्मसन्मान वाढविला : ॲडव्होकेट देवेश्री बुंदेले – तांबट
![]()
सावित्रीमाई फुले यांनी स्त्रियांच्या निष्प्राण जगण्याला नवचैतन्य देऊन आत्मसन्मान वाढविला : ॲडव्होकेट देवेश्री बुंदेले – तांबट‘ क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी स्त्रियांच्या निष्प्राण जगण्याला नवचैतन्य देऊन आत्मसन्मान वाढविला ‘ असे प्रतिपादन ॲडव्होकेट देवेश्री बुंदेले – तांबट यांनी केले.सावित्रीमाई फुले यांची १९३ वी जयंती सत्यशोधक समाज संघ व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी तर्फे संयुक्तपणे बुधवार दिनांक […]
माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती जळगाव जिल्हा यांच्या प्रयत्नांना यश,स्टेट गव्हर्मेंट सॅलरी पॅकेजसाठी शिक्षणाधिकारी काढणार पत्र
![]()
माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समिती जळगाव जिल्हा याच्या प्रयत्नांना यश स्टेट गव्हर्मेंट सॅलरी पॅकेजसाठी शिक्षणाधिकारी काढणार पत्र माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांना दिले होते निवेदन शिक्षणाधिकारी माध्य.काढणार जळगाव पत्र. जळगांव प्रतिनिधीशासन निर्णय दिनांक 19/12/2023 या शासन परिपत्रकानुसार जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांचे […]
उपक्रमशील शिक्षक सोपान भवरे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित…….
![]()
सोपान भवरे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित……. अमळनेर प्रतिनिधी- शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथील उपक्रमशील शिक्षक ,साहित्यिक, विविध विषयांवर सडेतोडपणे लिखाण करणारे सोपान भवरे यांना नुकताच सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे…मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ आणि क्रांतीसुर्य प्रतिष्ठान दिपनगर या सामाजिक संस्थेच्या वतीने लेखक, साहित्यिक, […]
अमळनेर येथे बौद्ध समाज मंच तर्फे गुणगौरव समारंभ
![]()
अमळनेर येथे बौद्ध समाज मंच तर्फे गुणगौरव समारंभ अमळनेर प्रतिनिधी समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच आपापल्या क्षेत्रात वैविध्यपूर्ण प्रेरणादायी कार्य करणारे कर्मचारी व समाजसेवक यांचा गुणगौरव कार्यक्रम बौद्ध समाज मंच,अमळनेर तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर न.पा.कर्मचारी पतपेढीच्या सभागृहात घेण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मा.विजयकुमार शिंदे साहेब, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मा.नरेंद्र संदानशिव, प्रा.डाॅ.विजयकुमार तुंटे सर, […]
मुंबईतील शिक्षकांच्या पगाराचे राजकारण करणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा- अनिल बोरनारे
![]()
मुंबईतील शिक्षकांच्या पगाराचे राजकारण करणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा- अनिल बोरनारे अनिल बोरनारे यांच्या भांडुपमधील शाळांना भेटी मुंबई (प्रतिनिधी) मुंबईतील शिक्षकांच्या पगाराचे राजकारण करून शिक्षकांना नाहक मानसिक त्रास देणाऱ्यांना शिक्षक मतदार संघ्याच्या निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन मुंबई मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष व शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी केले.आज अनिल बोरनारे यांनी त्यांच्या कार्य अहवालाचे व […]
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून साजरा ——-!!!
![]()
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून साजरा ——-!!!अमळनेर येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस अर्थात बालिका दिवस निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल श्री डुबकी हनुमान मंदिर अमळनेर या ठिकाणी नेण्यात आली होती .सदर प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस महात्मा ज्योतिराव […]
गटसाधन केंद्र पंचायत समिती अमळनेर येथे”ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल” यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन
![]()
गटसाधन केंद्र पंचायत समिती अमळनेर येथे”ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल” यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन अमळनेर प्रतिनिधी- दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी गटसाधन केंद्र पंचायत समिती अमळनेर येथे”ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल” यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रतिमा पूजन ढेकु केंद्राचे केंद्र प्रमुख श्री. दिलीप सोनवणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत तालुका […]
सर्व समान्य शिक्षकांचे आमदार डॉ ज्ञानेश्वर म्हात्रे सर
![]()
सर्व समान्य शिक्षकांचे आमदार डॉ ज्ञानेश्वर म्हात्रे सर सर्व शिक्षक बांधवाचे लाडके आमदार म्हणून ज्याची ओळख आहे ते म्हणजे ज्ञानेश्वर म्हात्रे. किती कामाचा ताण असेल, कोणत्याही संकटात असतील शारीरिक थकवा असेल परंतु सरांच्या चेहऱ्यावरचे हास्य हे कधी ही कमी होत नाही अनेक वर्षा पासून शिक्षकाचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिकपणे त्या शिक्षकांना न्याय देण्याचे काम असो शिक्षकांची […]

