सर्व समान्य शिक्षकांचे आमदार डॉ ज्ञानेश्वर म्हात्रे सर
![]()

सर्व समान्य शिक्षकांचे आमदार डॉ ज्ञानेश्वर म्हात्रे सर
सर्व शिक्षक बांधवाचे लाडके आमदार म्हणून ज्याची ओळख आहे ते म्हणजे ज्ञानेश्वर म्हात्रे. किती कामाचा ताण असेल, कोणत्याही संकटात असतील शारीरिक थकवा असेल परंतु सरांच्या चेहऱ्यावरचे हास्य हे कधी ही कमी होत नाही अनेक वर्षा पासून शिक्षकाचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिकपणे त्या शिक्षकांना न्याय देण्याचे काम असो शिक्षकांची बुलंद तोफ म्हणून ओळख आहे बुलंद तोफ होने सोपे नसते शिक्षकांचा कोणताही प्रश्न असेल त्या प्रश्नाला पोटतिडकीने सोडवण्याचे काम करत होते करत आहेत आणी करत राहतील. हे काळ्या दगडावरची रेष आहे. कोरोना काळात कधी स्वतःच्या जिवाची तमा न बाळगता कोकण मतदार संघ मधीलच नव्हे तर आख्या महाराष्ट्र मधील शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपने उभे राहणारे नेर्तुव म्हणजे म्हात्रे सर कोरोना काळात सतत शिक्षकांच्या संपर्क राहणारे डॉ ज्ञानेश्वर म्हात्रे सरच होते. शिक्षक कोणताही असो अनुदानित, विनाअनुदानित, अंशत अनुदानित अस्या असंख्य शिक्षकांचे सखोल अभ्यासक आहेत कारण स्वतः एका विनाअनुदानित शाळेवर काम करणारे मुख्याध्यापक म्हणून सरांची ओळख आहे. म्हणून शिक्षकांना किती अनंत समस्याना तोंड ध्यावे लागते.’किती अशैक्षणिक कामाना बोजा मुख्याध्यापक,शिक्षकां वरती असतो याची केवळ जाणीव नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवलेले राज्यातील एकमेव शिक्षक आमदार म्हणून त्याची ओळख आहे. तळगाळातील शिक्षकांना न्याय कसा मिळेल या साठी कधीही वेळेची, स्वतःच्या तब्येतीची तमा न बाळघता त्या समस्याग्रस्त शिक्षकाला न्याय कसा मिळेल या साठी नेहमीच सरांची धडपड चालू असते सरांच्या कार्यालयात नेहमीची शिक्षकांची जत्रा असते कारण म्हात्रे सरांकडे आपली समस्या मांडली म्हणजे आपल्या नक्कीच न्याय मिळेल व शिक्षकांच्या बाजूने कायम सावली सारखे उभे असतात म्हूणन शिक्षकांची सावली ज्ञानेश्वर माऊली म्हणून सरांची ओळख केवळ कोकण मतदार संघा पूरती नव्हे तर अख्या महाराष्ट्रभर शिक्षकांच आमदार शिक्षकच हवा या वाक्याने ओळख तयार झाली आहे.
अश्या आमच्या शिक्षकांची सावली ज्ञानेश्ववर माऊली अर्थात आमदार डॉ ज्ञानेश्वर बारुकु म्हात्रे सरांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा आपणास दीर्घायुष्य लाभो ही आई भवानी चरणी प्रार्थना
🎂🎂💐💐🍫🍫
सुरेश पाटील

