अमळनेरला प्रताप हायस्कूल मध्ये
अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा समारोप
![]()
अमळनेरला प्रताप हायस्कूल मध्येअध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा समारोप अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)काळानुरूप आधुनिक बदल स्वीकारून व्यक्ती विकास साधण्याचे शिक्षण हे मुख्य साधन आहे आणि या प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा शिक्षक आहे..एकविसाव्या शतकातील कौशल्य आणि शिक्षण आत्मसात करणे व भविष्याला दिशा देणारे सुजाण नागरिक घडविणारे एक पाऊल भविष्यवेधी शिक्षणाकडे वाटचालीसाठी अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन […]
मराठी साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात
![]()
मराठी साहित्य संमेलन पूर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : अमळेनर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमांना आज २९ पासून सुरुवात झाली. आर्या शेंदुर्णीकर हिच्या कथ्थक नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तिने माझी माय सरस्वती, अग नाच नाच राधे, अवघे गरजे पंढरपूर या गाण्यावर आपल्या […]
राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार 2022-23 प्रतापराव कौतिक पाटील यांना प्रदान
![]()
राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार 2022-23 प्रतापराव कौतिक पाटील यांना प्रदान करण्यात आला..नाशिक येथील जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेच्या वतीने यंदाचा राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार माजी जिल्हा नियोजन अधिकारी, जळगाव यांना श्री. फ. मु. शिंदे, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सासवड व श्रीमती वीरमाता बाळबाई सोनवणे यांच्या शुभहस्ते आणि ज्युनिअर अमिताभ बच्चन यांच्या विशेष उपस्थितीत नाशिक येथे शनिवार […]
पिंपळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला पोस्ट ऑफिस चा कारभार
![]()
पिंपळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला पोस्ट ऑफिस चा कारभार अमळनेर प्रतिनिधीअमळनेर तालुक्यातील पिंपळे हायस्कूल येथील इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी गणित विषय अंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये जावून खाते,उघडणे,आर. डी खाते सुरू करणे,सुकन्या योजना,सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते,या आणि पोस्टाच्या योजनांतील गुंतवणूक आणि बचत ,आणि प्रत्यक्ष पोस्टाचे कामकाज कसे चालते याचा अनुभव घेतला,यावेळी पोस्ट मास्टर सौ,संगीता पाटील […]
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये पारंपारिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन
![]()
साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये पारंपारिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन अमळनेर प्रतिनिधी -दिनांक 29 /1/24 रोजी साने गुरुजी कन्या हायस्कूल मध्ये माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमा अंतर्गत मुख्याध्यापिका माननीय श्रीमती अनिता बोरसे मॅडम .व श्री .आर .एम . देशमुख .यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे जेष्ठ संचालक श्री .आप्पासो . […]
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निर्भय सोनार प्रथम
![]()
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निर्भय सोनार प्रथमअमळनेर प्रतिनिधी: महाराष्ट्र शासन संचलित नेहरू युवा केंद्र,जळगाव यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत एम.ए. राज्यशास्त्र द्वितीय वर्षाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार याने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.माय भारत-विकसित भारत-2047 या विषयावर निर्भय सोनार याने प्रभावी भाष्य केले. मुंबई येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.या निवडी बद्दल निर्भय […]
स्वातंत्र्योत्तर काळापासून निर्भिड पत्रकार हा समाजाचा खरा आरसा–प्रा.मोहन काळे
![]()
स्वातंत्र्योत्तर काळापासून निर्भिड पत्रकार हा समाजाचा खरा आरसा…प्रा.मोहन काळे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा विचारमंथन मेळावा संपन्न अकोला — समाज मनाचे प्रतिबिंब शासन प्रशासनासमोर ठेऊन,चुकलेल्यांना जाणीव देत सामाजिक समस्यांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांनी स्वातंत्र्योत्तर काळापासून समाजमनाचा आरसा म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आहेत.साहित्यिकांच्या प्रबोधन आणि जागृती कार्याला मर्यादा असतात,परंतू पत्रकारांकडून प्रबोधन,जागृती आणि वृत्तपत्रातून चालविल्या जाणाऱ्या चळवळी ह्या शक्तीशाली ठरलेल्या […]
प्रजासत्ताक दिनी झारखंड राज्य संस्कृती व राष्ट्रास योगदान पर नृत्य सादरीकरण
![]()
प्रजासत्ताक दिनी झारखंड राज्य संस्कृती व राष्ट्रास योगदान पर नृत्य सादरीकरण दिनांक 26 जानेवारी 2024, शुक्रवार रोजी श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथ. व यशवंत माध्य.आणि उच्च माध्य.आदिवासी आश्रम शाळा पिंपळे येथे प्रजासत्ताक दिनी माननीय मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमांतर्गत झारखंड राज्य संस्कृती दर्शन व राष्ट्राचे योगदानपर नृत्य सादरीकरण केले. प्रजासत्ताक दिनाचे […]
18 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या बाल मंच व युवामंचाची कार्यशाळा संपन्न!!
![]()
18 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या बाल मंच व युवामंचाची कार्यशाळा संपन्न!! अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर एकाच वेळी दोन साहित्य संमेलने पार पाडली जाणार आहेत. दोन्ही संमेलनाची जोरात तयारी चालू आहे.रविवार दिनांक 28/ 1 /2024 या दिवशी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या बालमंच व युवामंच ह्या मंचा साठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके घेतली गेली .सदर कार्यक्रम धनदाई एज्युकेशन सोसायटीच्या […]
संमेलन नगरी अमळनेर,
आठवनी मनी धरती फेर :
“”””””””””””””””””””””””””””””
![]()
संमेलन नगरी अमळनेर,आठवनी मनी धरती फेर :“””””””””””””””””””””””””””””””””संत सखाराम महाराजांची पावन भूमी, श्रीमंत दानशूर प्रतापशेठ यांच्या नावाने ओळख असलेल्या अमळनेरचा लौकीक महाराष्ट्रभर पसरला आहे. पू. साने गुरुजींच्या वास्तव्याने हे शहर पुनित झालं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळात पू. गुरुजींनी अमळनेरच्या प्रताप हायस्कुलात अध्यापन केले. आता ही संस्था खानदेश एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते. या नगरीत […]

