1 min read

पिंपळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला पोस्ट ऑफिस चा कारभार

Loading

पिंपळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला पोस्ट ऑफिस चा कारभार

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील पिंपळे हायस्कूल येथील इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी गणित विषय अंतर्गत पोस्ट ऑफिस मध्ये जावून खाते,उघडणे,आर. डी खाते सुरू करणे,सुकन्या योजना,सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते,या आणि पोस्टाच्या योजनांतील गुंतवणूक आणि बचत ,आणि प्रत्यक्ष पोस्टाचे कामकाज कसे चालते याचा अनुभव घेतला,यावेळी पोस्ट मास्टर सौ,संगीता पाटील मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली,सोबत गणित विषय शिक्षक जगदीश पाटील सर उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *