शिक्षक संचमान्यता निकष बदलले- ९ वर्षांनी शारीरिक शिक्षक पुन्हा व्यवस्थेत
![]()
शिक्षक संचमान्यता निकष बदलले- ९ वर्षांनी शारीरिक शिक्षक पुन्हा व्यवस्थेत म. रा. शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्यास यश शालेय स्तरावर शिक्षक नेमणूकी करीता प्रत्येक वर्षी शाळांची संच मान्यता करून पदे निश्चीत केली जातात.२०१४ पासून निकषात बदल होऊन तुकडीवर आधारीत शिक्षक निश्चिती रद्द करून स्तरानुसार वेगवेगळी संच मान्यता होऊ लागल्याने व २०१५ पासून शारीरिक […]
भरत शिरसाठ यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार बीड येथे प्रदान
![]()
भरत शिरसाठ यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार बीड येथे प्रदान पद्मपाणी प्रतिष्ठान बीड मार्फत वर्ष 2024 करीता विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा 17 मार्च रोजी बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न झाला. सदर सोहळ्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक भरत शिरसाठ यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व भारतीय संविधान देऊन […]
डॉ. रवींद्र भोळे यांना दिल्ली येथे हिंदु रत्न सन्मान
![]()
डॉ. रवींद्र भोळे यांना दिल्ली येथे हिंदु रत्न सन्मानदिल्ली रोहिणी: महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजसेवक प्रवचनकार, अपंग सेवक ,ह भ प डॉ.रवींद्र भोळे यांना नुकतेच हिंदु रत्न पुरस्कार उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंच यांच्या वतीने समर्पित भावनेने राष्ट्रहितासाठी आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय अधिवेशन व हिंदू रत्न उपाधी […]
ड्रेस कोडच “कोड”
![]()
ड्रेस कोडच “कोड” (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच एक मोठा निर्णय जाहीर केला व त्या नंतर स्टाफरुम मध्ये चर्चेला उधाण आले. मी केवळ स्टाफरुम म्हणतो त्याचे कारण म्हणजे शिक्षक त्याबाहेर आपले मत स्पष्टपणे व्यक्त करु शकत नाही. कारण शिक्षकाला कुठे काय बोलावे? कधी बोलावे, कसे बोलावे व कोणा समोर बोलावे याचे […]
राज्यातील सर्व शिक्षकांच्या नावासमोर शासनाकडून “Tr” सिम्बॉल बहाल
![]()
कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नांना अखेर यश. राज्यातील सर्व शिक्षकांच्या नावासमोर शासनाकडून “Tr” सिम्बॉल बहाल *ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) जगातील सर्वोच्च स्थान असलेला घटक म्हणून शिक्षकाला पाहिले जाते,* *शिक्षकांचा सन्मान वाढवा म्हणून डॉक्टरांच्या नावासमोर “Dr’, इंजिनीयर च्या नावासमोर “Eg”, वकिलाच्या नावासमोर “Ad” सिम्बॉल लावला जातो.* तसाच सिम्बॉल शिक्षकांच्या नावासमोर “Tr” लावला जावा […]
जळगांव तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी गोपाळ महाजन
![]()
जळगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघ नवनिर्वाचित कार्यकारिणी २०२४-२०२७ अध्यक्ष: गोपाळ रामकृष्ण महाजन, आसोदाउपाध्यक्ष: राहूल भिमसिंह राजपूत,भोकरउपाध्यक्षा : अलका जे. जाधव, जळगाव खुर्दचिटणीस: किरण पी.पाटील,म्हसावदकोषाध्यक्ष: संजय कौतिक काटोले,शिरसोलीसंघटक चिटणीस: प्रविण लक्ष्मण हिरे, चिंचोलीक्रीडा चिटणीस: राजेंद्र लिलाधर पाचपांडे, नशिराबादकार्यकिरिणी सदस्य:प्रमोद रमेश भोळे,भादलीमनोहर एकनाथ पाटील, भोलाणेशिरीष रामराम पाटील,पाथ्री*विनोद वसंत चौधरी,किनोदकाद्री मोईज मंजूर आलमअमोल अंबादास पाटील,भोकरएच्.आर्.पाटील,कानळदासुशीलकुमार रमेश झोपे, नशिराबादहिरालाल […]
सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय,चित्रपटाच्या शूटिंगसाठी यापुढे राज्यात शासकीय “लोकेशन” मोफत मिळणार!
![]()
सांस्कृतिक कार्यमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने राज्य मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णयचित्रपटाच्या शूटिंगसाठी यापुढे राज्यात शासकीय “लोकेशन” मोफत मिळणार! महाराष्ट्र हे जागतिक चित्रपट निर्मिती केंद्र करण्याचा निर्धार : ना. सुधीर मुनगंटीवार मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : समाजाचा आरसा म्हणून काम करणाऱ्या भारतीय चित्रपटसृष्टीने लोकांचे मनोरंजन करत जागतिक स्तरावर भारताची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यास भरपूर मदत […]
सुनील पाटील यांची विदयासचीव पदी निवड झाल्याबद्दल सत्कार
![]()
सुनील पाटील यांची विदयासचीव पदी निवड झाल्याबद्दल सत्कार अमळनेर प्रतिनिधीकुशल संघटक, अभ्यासु, सौजन्यशील, प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव असलेले कार्यतत्पर-कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व सुनिल पाटील सर (मा अध्यक्ष-चोपडा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ जि जळगांव तथा मुख्याध्यापक-छत्रपती शिवाजी हायस्कूल, कठोरा ता चोपडा)यांची जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ जळगाव च्या त्रैवार्षिक निवडणूक 2024-2026 […]
नक्षत्र क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे MTS परीक्षेत गुणवत्ता यादीत
![]()
दिनांक 28 जानेवारी 2024 रविवार रोजी झालेल्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च MTS परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात नक्षत्र क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत घवघवीत यश संपादन केले. नक्षत्र क्लासेसची विद्यार्थिनी आरुषी लहूसिंग पाटील इयत्ता तिसरीतून केंद्रात पहिली तर कृष्णा विजय पाटील केंद्रात तिसरा व रुद्र अतुल पाटील केंद्रात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे.तसेच प्रेरणा गुणवंत […]
अमळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात साकारणार अधिकारी व कर्मचारी निवासस्थान,बांधकामासाठी 14 कोटी 80 लक्ष अंदाजपत्रक व आराखडयास प्रशासकीय मान्यता
![]()
अमळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात साकारणार अधिकारी व कर्मचारी निवासस्थान,बांधकामासाठी 14 कोटी 80 लक्ष अंदाजपत्रक व आराखडयास प्रशासकीय मान्यता मंत्री अनिल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश अमळनेर -तालुक्यातील अमळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थान साकारणार असून सदर बांधकामासाठी रु.१४८०.४७ लक्ष (चौदा कोटी ऐशी लक्ष सत्तेचाळीस हजार फक्त) इतक्या रक्कमचे अंदाजपत्रक व नकाशांना प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र […]

