1 min read

जळगांव तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी गोपाळ महाजन

Loading

जळगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघ नवनिर्वाचित कार्यकारिणी २०२४-२०२७

अध्यक्ष: गोपाळ रामकृष्ण महाजन, आसोदा
उपाध्यक्ष: राहूल भिमसिंह राजपूत,भोकर
उपाध्यक्षा : अलका जे. जाधव, जळगाव खुर्द
चिटणीस: किरण पी.पाटील,म्हसावद
कोषाध्यक्ष: संजय कौतिक काटोले,शिरसोली
संघटक चिटणीस: प्रविण लक्ष्मण हिरे, चिंचोली
क्रीडा चिटणीस: राजेंद्र लिलाधर पाचपांडे, नशिराबाद
कार्यकिरिणी सदस्य:
प्रमोद रमेश भोळे,भादली
मनोहर एकनाथ पाटील, भोलाणे
शिरीष रामराम पाटील,पाथ्री
*विनोद वसंत चौधरी,किनोद
काद्री मोईज मंजूर आलम
अमोल अंबादास पाटील,भोकर
एच्.आर्.पाटील,कानळदा
सुशीलकुमार रमेश झोपे, नशिराबाद
हिरालाल सुर्यवंशी, धामणगाव
कांचन अमोल विसपुते,ईदगाव
चंदन रामदास कोल्हे,कडगाव
व्ही.डी.चौधरी, आव्हाणे
बी.जी.पाटील,आमोदा
सोनल पंकज नारखेडे, नशिराबाद
शुभांगी किशोर पाटील,भादली.*

व इतर सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीसाठी निरीक्षक म्हणून मा.एस्.डी.भिरुडसर, मा.साधनाताई लोखंडे,मा . एस्.के.पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी मा. आर्.एस्.आंबटकर, योगेश कोळी, सौ.पुष्पा पाटील, प्रशांत कोल्हे, अरुण सपकाळे,डिगंबर पाटील, डी.ए.पाटील,प्रेमराज ब-हाटे व मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *