सुनील पाटील यांची विदयासचीव पदी निवड झाल्याबद्दल सत्कार
![]()

सुनील पाटील यांची विदयासचीव पदी निवड झाल्याबद्दल सत्कार
अमळनेर प्रतिनिधी
कुशल संघटक, अभ्यासु, सौजन्यशील, प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव असलेले कार्यतत्पर-कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व सुनिल पाटील सर (मा अध्यक्ष-चोपडा तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ जि जळगांव तथा मुख्याध्यापक-छत्रपती शिवाजी हायस्कूल, कठोरा ता चोपडा)यांची जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ जळगाव च्या त्रैवार्षिक निवडणूक 2024-2026 साठी “”विद्यासचिव””पदी बिनविरोध निवड झाली. त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार करतांना जळगाव जिल्हा संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष व ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवडचे अध्यक्ष तसेच अमळनेर तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष आबासाहेब जयवंतराव मन्साराम पाटील व ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवडचे प्रशासकीय अधिकारी नानासो.के.व्ही.पाटील (नाना) तसेच वरिष्ठ महाविद्यालय मारवड चे लिपिक श्री.सचिन भाऊसाहेब उपस्थित होते.

