24 Apr, 2026

कळमसरे शारदा माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम धूम धडाक्यात!!

Loading

कळमसरे शारदा माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम धूम धडाक्यात!! अमळनेर प्रतिनिधी-कळमसरे म्हटलं म्हणजे सर्व जातीजमातीचे एकोपा ठेवणारं गाव..अशा गावात नावाजलेली शाळा म्हणजे शारदा माध्यमिक विद्यालय.. ह्या सुंदर शाळेत काल सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.. ह्या कार्यक्रमासाठी अमळनेरचे डी. वाय. एस. पी. राकेश जाधव प्रमुख पाहुणे होते.. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष श्री महेंद्रलाल कोठारी होते.. सर्वप्रथम अध्यक्षांच्या हस्ते […]

1 min read

खडक माळेगाव हरीबाबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहाच्या संपन्न

Loading

निफाड खडक माळेगाव हरीबाबा यात्रोत्सव मोठ्या उत्साहाच्या संपन्न निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे सालाबाद प्रमाणे तीन दिवस भरणारी हरिबाबा यात्रा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली तीन दिवसात या यात्रेला हजारो भाविकांनी नागरिकांनी हजेरी लावली शुक्रवारी या यात्रोत्सवाचा समारोप झालासालाबाद प्रमाणे माघ शुद्ध चतुर्थी म्हणजे श्री गणेश जयंतीच्या दिवशी बुधवारी हरीबाबा यात्रोत्सवाला प्रारंभ झाला तीन दिवस […]

1 min read

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव सन 2022 ते 27 या पंचवार्षिक निवडणुकीत *सहकार गटाचे अधिकृत उमदेवार श्री मधुकर आनंदा पाटील
एम ए पाटील

Loading

जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव सन 2022 ते 27 या पंचवार्षिक निवडणुकीत *सहकार गटाचे अधिकृत उमदेवार *श्री मधुकर आनंदा पाटील*एम ए पाटीलअमळनेर सर्वसाधारण मतदार संघातून उमेदवारी करीत आहेत.तरी सर्व सन्मानीय सभासद बंधू भगिनींनी मला मतदान रूपी आशिर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करावे ही आग्रही नम्र विनंतीआपला नम्रश्री मधुकर […]

1 min read

माजी आमदार प्राचार्य सदाशिवराव माळी (कापडणे) यांचे वृद्धपकाळाने निधन , आज धुळे येथून दुपारी १ वाजता निघणार अंत्ययात्रा

Loading

निधन वार्ता माजी आमदार प्राचार्य सदाशिवराव शंकरराव माळी (कापडणे) यांचे दुःखद निधन आज रोजी संध्याकाळी वयाच्या 91 व्या वर्षी वृद्धपकाळाने रात्री 09:25 वा दुःखद निधन झालेसाहित्यिक कवी व अध्यापन,व शैक्षणिक,सामाजिक व राजकीय श्रेत्रात आपल्या कामाचा ठसा उमवटणारे राज्यात मराठी विषयात प्रथम आलेले एक शेतकर्‍याचा मुलगा आजच्या युवकांना नेहमी प्रेरणास्थान व मार्गदर्शक असणारे आण्णासाहेब काळाच्या पडद्याआड […]

1 min read

फ्री डायबिटीस, B.P , चेकअप व डायबिटीस , समज व गैरसमज व्याख्यान संपन्न

Loading

फ्री डायबिटीस, B.P , चेकअप व डायबिटीस , समज व गैरसमज व्याख्यान राष्ट्रपती पुरस्कार विजेते सुप्रसिध्द मधुमेह डायबिटीस संशोधक, रविंद्र नांदेडकर जी , सल्लग्न अनुयष आरोग्य प्रतिष्ठान पुणे. यांचे मार्फत, स्वास्थ्य प्रचारक- दुर्गेश निंबाळकर – 9405137716, जळगांव. यांनी बालमोहन, विद्यालय पिंप्राळा जळगांव . येथे फ्री 26 जानेवारी च्या निमित्ताने डायबिटीस,B.P चेकअप कॅम्प व डायबिटीस समज […]

1 min read

विद्यार्थ्यांनी वाचनकलेतून भारताचा सुजाण नागरिक व्हावे- गोकुळ बागुल
-जळोद जि.प.शाळेत बालवाचनालयाचे उदघाटन

Loading

विद्यार्थ्यांनी वाचनकलेतून भारताचा सुजाण नागरिक व्हावे- गोकुळ बागुल-जळोद जि.प.शाळेत बालवाचनालयाचे उदघाटन-

1 min read

अभिनव विद्यामंदिरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, मानवी मनोरे देशभक्तीपर गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध

Loading

अभिनव विद्यामंदिरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा मानवी मनोरे देशभक्तीपर गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) ::छत्रपती शिक्षण मंडळाच्या कल्याणमधील पारनाका येथील अभिनव विद्यामंदिराच्या प्रांगणात देशाचा ७४ वा भारतीय प्रजासत्ताक अतिशय उत्साहात व आनंदात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी यावेळी मानवी मनोरे कवायत लेझीम ची प्रात्यक्षिके व देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले शाळेचे मुख्याध्यापक संपत […]

1 min read

मुंबईतील शिक्षकांना ३० जानेवारी रोजी सुट्टी,कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची ३० जानेवारी रोजी निवडणूक

Loading

मुंबईतील शिक्षकांना ३० जानेवारी रोजी सुट्टी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची ३० जानेवारी रोजी निवडणूक मुंबई (प्रतिनिधी) कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकित मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मुंबईतील मतदानास पात्र शिक्षकांना ३० जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असून भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोर नारे यांची मागणी […]

1 min read

लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्र्यांनी घेतला,पंतप्रधानांच्या ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभाग,विद्यार्थ्यांनो हसत खेळत परिक्षेला सामोरे जा-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Loading

लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्र्यांनी घेतला पंतप्रधानांच्या ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभाग विद्यार्थ्यांनो हसत खेळत परिक्षेला सामोरे जा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शाळेला भेट मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच श्री. शिंदे आपल्या शाळेत आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. पंतप्रधानांच्या संवादानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शाळा क्रमांक २३ च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, देशालाच […]

1 min read

अमळनेर तालुक्यात “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमास शाळांचा उत्स्फूर्त सहभाग…

Loading

अमळनेर तालुक्यात “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमास शाळांचा उत्स्फूर्त सहभाग… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)पंतप्रधान महोदय यांच्या समवेत “परीक्षा पे चर्चा -६” या कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी दुपारी अकरा वाजता नवी दिल्ली येथून इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समवेत संवाद साधला गेला या कार्यक्रमांमध्ये देश विदेशातील विद्यार्थी, शिक्षक, पालक […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?