1 min read

माजी आमदार प्राचार्य सदाशिवराव माळी (कापडणे) यांचे वृद्धपकाळाने निधन , आज धुळे येथून दुपारी १ वाजता निघणार अंत्ययात्रा

Loading

निधन वार्ता

माजी आमदार प्राचार्य सदाशिवराव शंकरराव माळी (कापडणे) यांचे दुःखद निधन आज रोजी संध्याकाळी वयाच्या 91 व्या वर्षी वृद्धपकाळाने रात्री 09:25 वा दुःखद निधन झाले
साहित्यिक कवी व अध्यापन,व शैक्षणिक,सामाजिक व राजकीय श्रेत्रात आपल्या कामाचा ठसा उमवटणारे राज्यात मराठी विषयात प्रथम आलेले एक शेतकर्‍याचा मुलगा आजच्या युवकांना नेहमी प्रेरणास्थान व मार्गदर्शक असणारे आण्णासाहेब काळाच्या पडद्याआड झाले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच तु ता खलाणे महाजन हायस्कूलचे संस्थापक सचिव म्हणून त्यांचे कार्य मोलाचे होते
त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,मुलगी,जावई,सुना,नातवंडे असा परिवार होत त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 28/01/2024 रोजी त्यांच्या इंदिरा नगर,देवपूर धुळे येथून दुपारी 01 वाजता निघणार आहे 💐💐आण्णांना भावपूर्ण श्रद्धाजंली💐💐*

ओबीसी शिक्षक असोसिएशनचे राज्याध्यक्ष व अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगाव देवळी ,धुळे येथील महाजन हायस्कूल व विविध समाज बांधवांकडून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *