फ्री डायबिटीस, B.P , चेकअप व डायबिटीस , समज व गैरसमज व्याख्यान संपन्न
![]()


फ्री डायबिटीस, B.P , चेकअप व डायबिटीस , समज व गैरसमज व्याख्यान
राष्ट्रपती पुरस्कार विजेते सुप्रसिध्द मधुमेह डायबिटीस संशोधक, रविंद्र नांदेडकर जी , सल्लग्न अनुयष आरोग्य प्रतिष्ठान पुणे. यांचे मार्फत, स्वास्थ्य प्रचारक- दुर्गेश निंबाळकर – 9405137716, जळगांव. यांनी बालमोहन, विद्यालय पिंप्राळा जळगांव . येथे फ्री 26 जानेवारी च्या निमित्ताने डायबिटीस,B.P चेकअप कॅम्प व डायबिटीस समज गैर-समज यावर व्याख्यान दिले. विद्यालयाचे मुख्यद्यापक, सौ सुरेखा चौधरी मॅडम व सौ, मनीषा कानडे मॅडम , , आणि सहकारी पारधे यांचे सर्व स्टाफ चे सर्वांचे . शुगर , B.P चेकअप करण्यात आले.
टिप :- ३ ते १८ वयोगटातील बालकांना, बाल मधुमेह दत्तक योजने अंतर्गत दत्तक घेतले जाते.

