जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव सन 2022 ते 27 या पंचवार्षिक निवडणुकीत *सहकार गटाचे अधिकृत उमदेवार श्री मधुकर आनंदा पाटील
एम ए पाटील
![]()


जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव सन 2022 ते 27 या पंचवार्षिक निवडणुकीत *सहकार गटाचे अधिकृत उमदेवार *श्री मधुकर आनंदा पाटील*
एम ए पाटील
अमळनेर सर्वसाधारण मतदार संघातून उमेदवारी करीत आहेत.तरी सर्व सन्मानीय सभासद बंधू भगिनींनी मला मतदान रूपी आशिर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करावे ही आग्रही नम्र विनंती
आपला नम्र
श्री मधुकर आनंदा पाटील
( श्री. एम. ए. पाटील
श्री.शिवाजी हायस्कूल तांबेपुरा, अमलनेर )

