विप्रो तील महिला कर्मचाऱ्यांनी केला उत्साहात महिला दिन साजरा
![]()
विप्रो तील महिला कर्मचाऱ्यांनी केला उत्साहात महिला दिन साजरा अमळनेर प्रतिनिधीआठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विप्रोत पॅकिंग विभागात कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी फॅक्टरी व आधार संस्था अमळनेर तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते फॅक्टरी मॅनेजर विजय बाग जीवाला यांनी महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या तसेच चेतन थोरात एच आर मॅनेजर ,जे वी सर, […]
स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांकडे समाज त्रयस्थपणे पाहतो ही गंभीर शोकांतिका : अधिवेशन अध्यक्षा वंदनाताई वनकर[ सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन नायगावला उत्साहात संपन्न ]
![]()
स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांकडे समाज त्रयस्थपणे पाहतो ही गंभीर शोकांतिका : अधिवेशन अध्यक्षा वंदनाताई वनकर[ सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन नायगावला उत्साहात संपन्न ] (जळगाव जिल्हा विशेष प्रतिनिधी विजय लुल्हे सर यांच्याकडून सविस्तर बातमी)‘ स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांकडे समाज त्रयस्तपणे पाहतो ही गंभीर शोकांतिका आहे.प्रबोधन शिबिरांपेक्षा धार्मिक उत्सव जास्त उत्साहाने होतात हे बहुजन समाजाचे सर्वार्थाने सामाजिक […]
पी डी पाटील लिखित “आदर्श महामाता ” पुस्तकाचे नायगाव येथील पहिल्या महिला अधिवेशनात प्रकाशन !…
![]()
पी डी पाटील लिखित “आदर्श महामाता ” पुस्तकाचे नायगाव येथील पहिल्या महिला अधिवेशनात प्रकाशन !… ज्ञानज्योती सावित्रीमाईंच्या जन्मभूमीत माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले माझ्या जीवनातला हा अविस्मरणीय क्षण !… पी डी पाटील धरणगांव प्रतिनिधी – धरणगांव – नुकतेच सत्यशोधक समाज संघातर्फे सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि सत्यशोधक समाज संघाच्या १५० सुवर्ण वर्षपूर्तीच्या निमित्त सत्यशोधक समाजाचे […]
सेल्फी विथ सक्सेस उपक्रमाने विद्यार्थ्यांना मिळाली प्रेरणा!
![]()
सेल्फी विथ सक्सेस उपक्रमाने विद्यार्थ्यांना मिळाली प्रेरणा! साने गुरुजी विद्यालयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम: विद्यार्थ्यांना लागली गणिताची गोडी.उपक्रमशील शिक्षक डी ए धनगर अमळनेर जिल्हा जळगाव येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर या शाळेत नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाची अनुभूती मिळत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय लागावी व आनंददायी पद्धतीने त्यांना शिक्षण घेता यावेत यासाठी विविध […]
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी उमेदवारांची यादी जाहीर
![]()
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी उमेदवारांची यादी जाहीररक्षा खडसे-रावेरअनुप धोत्रे- वर्धानितीन गडकरी- नागपूरसुधीर मुनगंटीवार-चंद्रपूरभप्रताप चिखलीकर- नांदेडरावसाहेब दानवे- जालनादिंडोरी -भारती पवारभिवंडी-कपील पाटीलमुंबई उत्तर-पियुष गोयलमुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचापुणे- मुरलीधर मोहोळसुजय विखे- अहमदनगर दक्षिणसुधाकर श्रृंगारे- लातूररणजितसिंह नाईक निंबाळकर- माढासंजयकाका पाटील- सांगलीहिना गावित-नंदूरबारसुभाष भामरे- धुळेस्मिता वाघ- जळगावपंकजा मुंडे-बीडसुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर
भाजपकडून स्मिताताईंना खासदारकीच्या उमेदवारीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण
![]()
भाजपकडून स्मिताताईंना खासदारकीच्या उमेदवारीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)स्मिता वाघ यांचे सासरे २५ वर्ष सरपंच राहिलेले आहेत तर वडीलही पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत. त्यामुळे बालपणापासून घरात राजकीय वातावरणाचे संस्कार त्यांच्यावर रुजले व वडील आणि सासरे यांच्या प्रेरणेतूनच त्यांच्यात एक कार्यकर्तीचा जन्म झाला असे त्या अभिमानाने सांगतात.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेसाठी गाजलेल्या तत्कालीन आंदोलनात […]
जळगाव शिंपी समाज हितवर्धक संस्था आयोजित एसपीएल सिजन 3 चा उत्साहात समारोप
![]()
जळगाव शिंपी समाज हितवर्धक संस्था आयोजित एसपीएल सिजन 3 चा उत्साहात समारोप. क्रिकेटच्या माध्यमातून स्त्री – पुरुष समानतेचा संदेश समाजाला दिला व यातून युवकांचे संघटन कौशल्य साधता येईल : मा.आ. सुरेश भोळे एस पी एल सिजन ४ चा उत्कृष्ट खेळाडूसाठी मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप तर्फे पॅशन प्रो. बाईक बक्षीस देण्यात येईल:डॉ. मनिलाल शिंपी. जळगाव […]
विद्यार्थी गुणवत्ता विकासा सोबतच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार.
![]()
विद्यार्थी गुणवत्ता विकासा सोबतच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार. माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांचे सत्कार प्रसंगी प्रतीपादन जळगांव प्रतिनिधीमाध्यमिक शाळांमधील गुणवत्ता विकास कार्यक्रम हाती घेत आपला जिल्हा गुणवत्तेच्या संदर्भात अग्रेसर कसा राहील याकडे लक्ष देत विद्यार्थी व्यक्तिमत्व आणि गुणवत्ता विकास घडवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत सोबतच शिक्षकांचे प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मत नवनियुक्त […]
कळमसरे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद जळगाव यांच्यातर्फे पुरस्काराने सन्मानित
![]()
कळमसरे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद जळगाव यांच्यातर्फे पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे ता.अमळनेर येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली जात असून लोकांच्या व नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाते.. याची पावती म्हणून जळगांव जिल्हा परिषद च्या माध्यमातून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले..सविस्तर माहिती अशी आहे की कळमसरे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद जळगाव यांच्यातर्फे दिला जाणारा क्षयरोग (टीबी) […]
संत नामदेव महाराज फाउंडेशन जळगाव तर्फे जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा
![]()
संत नामदेव महाराज फाउंडेशन जळगाव तर्फे जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप तर्फे, टेलर बंधू भगिनींना कैची,धागे, व मेझर टेप,साड्या वाटप, माझा ४५ वर्षाचा समाजसेवेचा कारकीर्दीत डॉ.मनिलाल शिंपी यांच्यासारखा निस्वार्थी मानवसेवा करणारा समाजसेवक पाहिला नाही.:शिवाजीराव शिंपी. जळगाव( मनिलाल शिंपी ):संत नामदेव संस्कार शिंपी समाज फाउंडेशन जळगाव संचलित संस्कार फाउंडेशन महिला […]

