मनावर अधिराज्य गाजवणारे कवीवर्य ना.धो.महानोर कालवश
![]()
कवीवर्य ना.धो.महानोर आज आपल्यात नाहीत.पण त्यांच्या कवितेचे मनावर अधिराज्य कायमचे अधोरेखित झालेय-शशिकांत हिंगोणेकर जळगाव परवाच घरात ना.धो. महानोर यांची आठवण काढली होती. महानोरांचे सगळे कवितासंग्रह पुन्हा वाचून काढण्यासाठी कपाटातून टेबलावर ठेवलेही होते. माझ्या सर्वदूर तापलीय हवा या नव्या संग्रहावर महानोरांचे ब्लर्ब घ्यावे . अशी चर्चा कवीमित्र मंगेशराव काळे यांचेशी केलीही होती. लवकरच भेटायला जायचे मनात […]
अमळनेरला अभिवाचन कार्यशाळेचे आयोजन,,,,
![]()
अमळनेरला अभिवाचन कार्यशाळेचे आयोजन,,,, अमळनेर प्रतिनिधीग्रंथालयाचे क्षेत्रात काम करतांना विविध कार्यक्रमांचे आयोजन करता आले. व्याख्याने,परिसंवाद वक्तृत्व स्पर्धा यातून व्यक्तिमत्त्व विकसित होत असते याची कल्पना आली. वक्ते, स्पर्धक बोलायला उभे राहिले म्हणजे त्यांची भाषिक तयारी दिसून आली.ज्यांनी पूर्ण अभ्यासाने आणि प्रयत्नांने वक्तृत्व सिद्ध केले ते यशस्वी झाले. बर्याच लोकांना बोलणे म्हणजे निव्वळ बोलणे नसून तो भाषिक, […]
जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने ६२ वी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन !
![]()
जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने ६२ वी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन ! ठाणे, कल्याण ( मनिलाल शिंपी ): जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने ६२ वी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा क्रीडा परिषद ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका […]
वक्तृत्व स्पर्धेत अमोल पाटील प्रथम तर निबंध स्पर्धेत राजश्री देशमुख प्रथम
![]()
प्रताप महाविद्यालयात विविध स्पर्धा संपन्न वक्तृत्व स्पर्धेत अमोल पाटील प्रथम तर निबंध स्पर्धेत राजश्री देशमुख प्रथम अमळनेर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्वायत्त महाविद्यालयांना दि.२४ ते २९ जुलै दरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सप्ताह साजरा करण्याचे निर्देश केले होते. त्याअनुषंगाने प्रताप महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रताप महाविद्यालयात महाविद्यालयीन […]
गरजू होतकरू विध्यार्थ्यांना डॉ.अनिल शिंदे यांच्या कडून शैक्षणिक साहित्य वही वाटप
![]()
अमळनेर प्रतिनिधीगरजू होतकरू विध्यार्थ्यांना डॉ.अनिल शिंदे यांच्या कडून शैक्षणिक साहित्य वही वाटपशहरातील सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. अनिल शिंदे यांनी त्यांच्या वाढ दिवसा निमित्ताने अमळनेर तालुक्यात गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. डॉ.शिंदे प्रताप हायस्कूल चे,,,चेअरमन देखील असल्याने ,,,त्यानी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले या उपक्रमाची संकल्पना,,,माउली इन्स्टिट्यूट चे प्रा.कुणाल पाटील यांच्या नियोजना अंतर्गत […]
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मासिक बैठक व नूतन सभासदांचे प्रवेश संपन्न
![]()
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची मासिक बैठक व नूतन सभासदांचे प्रवेश संपन्न अमळनेर-१ ऑगस्ट२०२३ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांची मासिक बैठक मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.बैठकीच्या सुरुवातीला अमळनेर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सहसंघटक व तालुका पालक […]
महसूल दिन सप्ताह युवा – संवाद कार्यक्रमाअंतर्गत कुडे विद्यालयात दाखले वाटप !…
![]()
महसूल दिन सप्ताह युवा – संवाद कार्यक्रमाअंतर्गत कुडे विद्यालयात दाखले वाटप !… विद्यार्थ्यांचे दाखले शिबिराच्या माध्यमातून देऊ – लक्ष्मण सातपुते. आजचा तरुण उद्याच्या देशाचे भविष्य – सी.बी.देवराज. धरणगांव प्रतिनिधी – धरणगांव – आज रोजी शहरातील बालकवी ठोंबरे व कुडे माध्यमिक विद्यालयात महसूल विभागामार्फत महसूल आठवडा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात लक्ष्मण सातपुते निवासी नायब तहसिलदार […]
रायबा संस्थेतर्फे शिक्षक रत्न पुरस्कार आयोजन
![]()
रायबा संस्थेतर्फे शिक्षक रत्न पुरस्कार आयोजन धुळे येथील रायबा बहुउद्देशीय संस्था अंतर्गत विविध क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा, कृषी, पर्यावरण, आरोग्य, धार्मिक इत्यादी अनेक उपक्रम घेतले जातात. ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो. शिक्षक राष्ट्राचे प्रमुख आधारस्तंभ असतात. राष्ट्रासाठी चांगले विद्यार्थी आणि चांगले नागरिक घडवण्याची जबाबदारी […]
विप्रो कन्सुमर केअर आणि आधार संस्था यांच्यामार्फत शहरी शाळांमध्ये डोळे आरोग्य तपासणीस सुरुवात
![]()
विप्रो कन्सुमर केअर आणि आधार संस्था यांच्यामार्फत शहरी शाळांमध्ये डोळे आरोग्य तपासणीस सुरुवात विप्रो कन्सुमर केअर आणि आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे मागील वर्षी तालुक्यातील ग्रामीण भागात शाळेत शालेय विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करून त्यांना चष्मे दिले गेले ज्याचा अनेक गरजू ग्रामीण मुलांना फायदा झाला. या शैक्षणिक वर्षापासून अंमळनेर शहरातील शाळांमध्ये डोळे तपासणी शिबिराची सुरुवात झाली असून […]
शिक्षकांची अशैक्षणिक कामातून मुक्तता करा, बीएलओ काम नाकारणाऱ्या शिक्षकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्या – — आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची विधिमंडळात मागणी
![]()
शिक्षकांची अशैक्षणिक कामातून मुक्तता करा, बीएलओ काम नाकारणाऱ्या शिक्षकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्या – — आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची विधिमंडळात मागणी मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी ) आज दिनांक 2 ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये “अशैक्षणिक कामातून शिक्षक- शिक्षकांची कायमची मुक्तता व्हावी” , म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सभागृहामध्ये […]

