1 min read

शिक्षकांची अशैक्षणिक कामातून मुक्तता करा, बीएलओ काम नाकारणाऱ्या शिक्षकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्या— आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची विधिमंडळात मागणी

Loading

शिक्षकांची अशैक्षणिक कामातून मुक्तता करा, बीएलओ काम नाकारणाऱ्या शिक्षकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्या— आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची विधिमंडळात मागणी

मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी ) आज दिनांक 2 ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेमध्ये “अशैक्षणिक कामातून शिक्षक- शिक्षकांची कायमची मुक्तता व्हावी” , म्हणून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सभागृहामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन उपस्थित करून, शिक्षकांना बी ओले च्या कामाला लागल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, BLo चे काम स्वीकारण्याकरता अधिकाऱ्यांकडून जबरदस्ती केली जाते,गुन्हे दाखल करण्याची धमकी दाखवली जाते, सर्वच शिक्षकांची आशा प्रकारच्या कामातून कायमस्वरूपी मुक्तता व्हावी व बेरोजगार तरुणांना सदरचे काम द्यावे, तसेच BlO. चे काम नाकारणाऱ्या कल्याण मधील 51 शिक्षकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *