23 May, 2026

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर
ई वॉर्डमध्ये साधणार जनतेशी सुसंवाद

Loading

मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकरई वॉर्डमध्ये साधणार जनतेशी सुसंवाद मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘शासन आपल्या दारी’, जनतेशी सुसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून गुरूवार दि. १७ ऑगस्ट रोजी नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई वॉर्ड कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत […]

1 min read

छत्रपती संभाजीनगर पश्चिम शिवसेना शहरप्रमुख
रमाकांत भांगे

Loading

छत्रपती संभाजीनगर पश्चिम शिवसेना शहरप्रमुखश्री.रमाकांत भांगेमराठवाड्यातील सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक कला साहित्य, राजकीय पत्रकारिता,आदी क्षेत्रात सातत्याने भरीव कार्य करणारे श्री रमाकांत भांगे वडगाव ग्रामपंचायत सदस्य यांची छत्रपती संभाजीनगर पश्चिमच्या शिवसेना शहरप्रमुख नियुक्तीचे पत्र आमदार संजय शिरसाट यांनी एका पत्रातून कळविले आहे.या नियुक्तीसाठी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशिर्वादाची शिकवणं पुढे नेण्यासाठी […]

1 min read

मानव सेवा हीच ईश्वर सेवा या संकल्पनेतून, भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा. वर्धापन दिनानिमित्त, अँटी करप्शन टीम इंडिया तर्फे मसालेभात बुंदीचे वाटप

Loading

मानव सेवा हीच ईश्वर सेवा या संकल्पनेतून, भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा. वर्धापन दिनानिमित्त, अँटी करप्शन टीम इंडिया तर्फे मसालेभात बुंदीचे वाटप ठाणे,कल्याण ( प्रतिनिधी ): मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून, भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ,अँटी करप्शन टीम इंडिया तर्फे,अन्नदान म्हणून कल्याण स्टेशन परिसरात मसालेभात बुंदी वाटू करण्यात आले होते.कल्याण पश्चिम वाहतूक शाखेचे वरिष्ठ […]

1 min read

कल्याणमधील अभिनव विद्यामंदिर शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Loading

कल्याणमधील अभिनव विद्यामंदिर शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेच्या पारनाका येथील शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी तपस्या फाउंडेशनच्या नीलाताई दामले, छत्रपती शिक्षण मंडळाचे सरचिटणीस व शालेय समिती अध्यक्ष डॉ निलेश रेवगडे कार्यकारिणी सदस्य मिलिंद कुलकर्णी, अशोक फर्डे नागेश पवार सुरेंद्र भालेकर शाळेचे मुख्याध्यापक […]

1 min read

सरस्वती शिशु वाटिकेत ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Loading

सरस्वती शिशु वाटिकेत ७६ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा अमळनेर : अखिल भारतीय शिक्षा संस्थान नवी दिल्ली संलग्न, विद्याभारती देवगिरी प्रांत अंतर्गत सरस्वती शिशु वाटिका, अमळनेर येथे 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला.राष्ट्रीय शिक्षा निती 2020 नुसार मातृ भाषेला अग्रक्रम देत इंग्रजी सोबतच क्रियाकलाप आधारित शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या सरस्वती शिशु वाटिका अमळनेर येथे 76 […]

1 min read

सर्व पत्रकार संघटनांनी संघटनात्मक वाद बाजूला ठेऊन गुरुवार दि. 17 रोजीच्या आंदोलनात सहभागी व्हावे

Loading

सर्व पत्रकार संघटनांनी संघटनात्मक वाद बाजूला ठेऊन गुरुवार दि. 17 रोजीच्या आंदोलनात सहभागी व्हावे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे पत्रसृष्टीला आवाहन मुंबई : पत्रकारांवरील वाढते हल्ले, पाचोऱ्यातील पत्रकाराला आमदार किशोर पाटील यांनी केलेली शिविगाळ, मारहाणीचा निषेध करण्यासाठी गुरुवार दि. 17 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येत पुकारलेले आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन […]

1 min read

मंगरूळ येथे दहावीला प्रथम आलेल्या योगिता पाटील व नेहा पाटील या विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण..

Loading

अमळनेर : तालुक्यात मंगरूळ येथे दहावीला प्रथम आलेल्या योगिता पाटील व नेहा पाटील या विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर गावातील अग्निवीर म्हणून देशसेवेत गेलेल्या व स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या तरुणांचा ग्रामविकास शिक्षण मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.विविध कार्यकारी सोसायटीत देविदास विश्वास पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायतीत माजी सैनिक सयाजीराव गणेश पाटील यांच्या हस्ते , स्व अनिल […]

1 min read

स्वातंत्र्य दिना निमित्त द्रौ.रा. कन्या शाळेची रॅली 

Loading

स्वातंत्र्य दिना निमित्त द्रौ.रा. कन्या शाळेची रॅली  तिरंगा चौकात अमळनेर नगर परिषदेच्यावतीने सत्कार अमळनेर प्रतिनिधी दि. १५ ऑगस्टस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा समारोपीय वर्षा निमित्त मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत श्रीमती द्रौ.रा कन्या शाळेने रॅलीचे आयोजन केले होते.सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी, पर्यवेक्षक व्ही.एम. पाटील ,जेष्ठ शिक्षिका एस.पी.बाविस्कर,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती आठवले यांनी  ध्वजस्तंभाचे पूजन केले. त्यानंतर ध्वजारोहण होऊन […]

1 min read

निवडणूक प्रक्रियेची विद्यार्थिनींनी घेतली प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती!

Loading

निवडणूक प्रक्रियेची विद्यार्थिनींनी घेतली प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती! सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – नियमित अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकातील ज्ञान विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षक हे अध्यापनाचे कार्य करीत असतात, मात्र याच पाठ्यपुस्तकातील ज्ञानाचा व्यवहारिक जीवनाशी सांगड घालून अध्यापन केले तर विद्यार्थ्यांना ते ज्ञान सहज लक्षात येते. याच पार्श्वभूमीवर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक व […]

1 min read

सार्वजनिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Loading

सार्वजनिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजराअसोदा- सार्वजनिक विद्यालय असोदा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सुरवातीला गावात प्रभात फेरी काढण्यात आली गावातील महर्षी वाल्मिक, छत्रपती शिवाजी महाराज, कवयित्री बहिणाबाई चौधरी,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. ध्वजारोहण संस्थेचे संचालक पंडित चौधरी तर स्काऊट गाईडचे ध्वजारोहण संचालक दिलीप महाजन यांच्या हस्ते करण्यात […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?