मानव सेवा हीच ईश्वर सेवा या संकल्पनेतून, भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा. वर्धापन दिनानिमित्त, अँटी करप्शन टीम इंडिया तर्फे मसालेभात बुंदीचे वाटप
![]()


मानव सेवा हीच ईश्वर सेवा या संकल्पनेतून, भारतीय स्वातंत्र्याचा ७६ वा. वर्धापन दिनानिमित्त, अँटी करप्शन टीम इंडिया तर्फे मसालेभात बुंदीचे वाटप
ठाणे,कल्याण ( प्रतिनिधी ): मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून, भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ,अँटी करप्शन टीम इंडिया तर्फे,अन्नदान म्हणून कल्याण स्टेशन परिसरात मसालेभात बुंदी वाटू करण्यात आले होते.कल्याण पश्चिम वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बने साहेब, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे कमांडर डॉ. मनिलाल शिंपी , स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ. दिनेश भाई ठक्कर, अँटी करप्शन टीम इंडिया तर्फे,अन्नदान म्हणून कल्याण स्टेशन परिसरात मसालेभात बुंदी वाटू करण्यात आले.
यावेळी अँटी करप्शन टीमचे नॅशनल जॉईन सेक्रेटरी विलास कांतीलाल जैन
महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेंट भावेश जैन,
महाराष्ट्राचे सेक्रेटरी सुरेश दिवार,
ठाणे जिल्हा अँटी करप्शन टीम चे अध्यक्ष जयंतीलालजी जैन
पुणे जिल्हा प्रेसिडेंट हर्षल बाफना
व सर्व सदस्य यांचा हस्ते कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात, ४५० लोकांना मसालेभात बुंदीचे वाटप करण्यात आले.

