1 min read

छत्रपती संभाजीनगर पश्चिम शिवसेना शहरप्रमुख
रमाकांत भांगे

Loading

छत्रपती संभाजीनगर पश्चिम शिवसेना शहरप्रमुख
श्री.रमाकांत भांगे
मराठवाड्यातील सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक कला साहित्य, राजकीय पत्रकारिता,आदी क्षेत्रात सातत्याने भरीव कार्य करणारे श्री रमाकांत भांगे वडगाव ग्रामपंचायत सदस्य यांची छत्रपती संभाजीनगर पश्चिमच्या शिवसेना शहरप्रमुख नियुक्तीचे पत्र आमदार संजय शिरसाट यांनी एका पत्रातून कळविले आहे.या नियुक्तीसाठी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशिर्वादाची शिकवणं पुढे नेण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट, यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या बांधणीला आणखी बळकटी देऊन प्रसार अन् प्रचार करावा,असे पत्रात कळविले आहे. श्री रमाकांत भांगे यांच्या निवडीबदद्ल , शिवसेना पश्चिमचे दशरथ मुळे उपजिल्हाप्रमुख, पश्चिम शिवसेना उपजिल्हाप्रमुख बी.जी.गायकवाड , सरपंच सुनील काळे, महेश भोंडवे माजी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य माधुरी सोमासे,, ग्रामपंचायत सदस्य, विष्णू उगीले , अशोक लगड, उद्योगपती संकल्प गायकवाड, स्वराज्य देशा संचालक मुरलीधर बेडगे,अनन टिळे , कमलेश जगताप, उद्योगपती शशीकांत ढमढेरे,शिक्षक संघटनेचे नेते रामकृष्ण बिघोत, समाधान हराळ ,यासह आदींनी अभिनंदन करून कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *