27 May, 2026

विजयसिंह पवार यांना राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार जाहीर

Loading

विजयसिंह पवार यांना राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार जाहीर अमळनेर प्रतिनिधीसाने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक विजयसिंह पवार यांना नुकताच राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झाला.सविस्तर माहिती अशी कि विजयसिंग पवार यांना १०० शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार जाहीरशिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय […]

1 min read

अमळनेर ते शेगांव पायीवारी…२३ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२३……

Loading

अमळनेर ते शेगांव पायीवारी… २३ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२३…… अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर ते शेगाव पायी वारीचे ११ वे वर्षे आहे. २३ नोव्हेंबर गुरुवारी ते २८ नोव्हेंबर मंगळवारी २०२३ पर्यंत आहे.२३ नोव्हेंबर ला सकाळी गुरूवारी सकाळी पाच वाजता गजानन महाराज मंदिर दादासाहेब जी.एम.सोनार नगर अमळनेर येथून पायीवारी ची सुरुवात होईल त्या अगोदर पाच वाजता महाआरती होईल.सविस्तर […]

1 min read

व्यास क्रिएशन्स् आणि एडिसन क्लब आयोजित ‘प्रयोगाशिवाय प्रगती नाही’
या विज्ञानविषयक शालेय स्पर्धेमध्ये सहभाग

Loading

व्यास क्रिएशन्स् आणि एडिसन क्लब आयोजित ‘प्रयोगाशिवाय प्रगती नाही’या विज्ञानविषयक शालेय स्पर्धेमध्ये सहभागव्यास क्रिएशन्स् ही प्रकाशन संस्था गेली 18 वर्षे बालसाहित्यामध्ये नवनवीन उपक्रम करीत आहे. ज्ञान आनंद महोत्सव, वाचू आनंदे महोत्सव, राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, वाचन प्रेरणा दिन अशा अनोख्या उपक्रमातून मुलांना प्रेरीत करणे हे ‘व्यास’चे वैशिष्ट्य. शिक्षणाला पूरक असा खजिना बालवाचनालय हा उपक्रम महाराष्ट्रात शैक्षणिक […]

1 min read

नियोजना अभावी एस. टी. प्रवाशांचे हाल

Loading

नियोजना अभावी एस. टी. प्रवाशांचे हाल कळमसरे प्रतिनिधी(मोतीलाल महाजन) दिनांक 20 नोव्हेंबर 2023 वार सोमवार.कळमसरे येथे आज सुमारे अंमळनेर ते शिरपूर गाडी क्रमांक MH 06 S 8488 ही बस गाडी कळमसरे या गावी पंचर झाली. एस. टी बस चालक – वाहक यांनी स्थानकात संपर्क साधला. त्यांनी एस. टी. बस तिथेच थांबवा थोड्या वेळात दुरुस्तीसाठी येत […]

1 min read

मुलतानी भाजकी मातीच्या अनेक मुली शिकार- ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे

Loading

मुलतानी भाजकी मातीच्या अनेक मुली शिकार… ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळेउरुळी कांचन: ओसीडी, सिझोफ्रेनिया, ऑटिझम, मानसिक असाध्य विकार,मतीमंद, मूकबधिरता ह्या आजारामधेमुले मुली माती खाण्याचे प्रकरण आढळून येत असतात,मात्र अलीकडे कॉलेजमधील तरुण-तरुणी मुलतानी भाजकी माती चे सेवन करताना आढळून येत आहेत. मुलतानी भासकी मातीचे बॅरिक सिलिकेट अनेक खनिजापासून बनवले जातात. त्याचे सेवन केल्यामुळे त्वचा सुंदर गुळगुळीत, […]

1 min read

डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ठ शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार ‘शिकता शिकविता’ या पुस्तकाला जाहीर-

Loading

डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ठ शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार ‘शिकता शिकविता’ या पुस्तकाला जाहीर-मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटरचा २०२३ या वर्षीचा डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ठ शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार नीलेश निमकर लिखित ‘शिकता शिकविता’ या पुस्तकाला जाहीर करण्यात आला आहे. राज्यभरातून आलेल्या शैक्षणिक विषयावरील पुस्तकांचा अभ्यास करून निवड समितीने एकमताने या पुस्तकाची निवड […]

1 min read

भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर तलाठी संघाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन 

Loading

भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर तलाठी संघाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन  आरोपींना अटक झाली नाही तर अमळनेर सह जळगांव जिल्हा काम बंद आंदोलन करेल प्रशासनाला दिले निवेदन  अमळनेर प्रतिनिधी दि.१९ नोव्हेंबर रोजी दहिवद गावाजवळ तलाठी पथकावरझालेल्या भ्याड हल्ल्याबाबत तलाठी संघा तर्फे उपविभागीय अधिकारी यांनानिवेदन देण्यात आले.निवेदनात अमळनेर तहसिल कार्यालयातील अवैध गौण खनिज प्रतिबंधक पथकआपले कर्तव्य बजावित […]

1 min read

एन. के. अण्णांप्रती कृतज्ञता सोहळा म्हणजे चिरंतन मूल्यांचा ठेवा- प्रा. प्रकाश पाठक

Loading

एन. के. अण्णांप्रती कृतज्ञता सोहळा म्हणजे चिरंतन मूल्यांचा ठेवा- प्रा. प्रकाश पाठक स्थितप्रज्ञ एन. के. अण्णा म्हणजे निरपेक्षता व शिस्त यांचा संगम- किशोर आप्पा पाटील प्राचार्य एन. के. अण्णा पाटील यांच्या प्रती माजी विद्यार्थ्यांकडून कृतज्ञता सोहळा संपन्न धुळे- आजचा कार्यक्रम विद्यार्थी व शिक्षक या नात्याची गुंफण आहे. शिक्षकी पेशाची तुलना जगातील कुठल्याही विषयाशी होणार नाही. […]

1 min read

मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांना मातृशोक

Loading

मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांना मातृशोक त्यांची अंत्ययात्रा २० रोजी दुपारी १ वाजता सबगव्हान येथून निघणार अमळनेर प्रतिनिधी-आईच्या जाण्याने प्रेमाची मायेची काळजीची अशी पोकळी निर्माण झाली आहे जी भरून काढणे कोणालाही शक्य होणार नाही आईच्या आठवणी मात्र कायम जिवंत राहतील .मुख्याध्यापक प्रकाश पाटील सर व त्यांच्या परीवाराने आईची मनोभावे सेवा केली.अमळनेर तालुक्यातील सबगव्हान येथील […]

1 min read

मुख्याध्यापक संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनास शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची उपस्थिती

Loading

मुख्याध्यापक संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनास शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची उपस्थिती मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ मुंबई महामंडळाचे राज्यस्तरीय 62 वे अधिवेशन फैजपूर जळगाव या ठिकाणी जे टी महाजन महाविद्यालयांमध्ये आयोजित केले होते, या अधिवेशनास कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या सततच्या पाठपुरामुळे पहिल्यांदाच मुख्याध्यापक संघाच्या […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?