1 min read

अमळनेर ते शेगांव पायीवारी…२३ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२३……

Loading

अमळनेर ते शेगांव पायीवारी…

२३ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२३……

अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर ते शेगाव पायी वारीचे ११ वे वर्षे आहे. २३ नोव्हेंबर गुरुवारी ते २८ नोव्हेंबर मंगळवारी २०२३ पर्यंत आहे.२३ नोव्हेंबर ला सकाळी गुरूवारी सकाळी पाच वाजता गजानन महाराज मंदिर दादासाहेब जी.एम.सोनार नगर अमळनेर येथून पायीवारी ची सुरुवात होईल त्या अगोदर पाच वाजता महाआरती होईल.
सविस्तर माहिती अशी कि २३ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२३ अमळनेर ते शेगाव पायीवारी ला सकाळचा नाश्ता,दुपारचे जेवन,चहा,रात्रीचा मुक्काम व जेवन,पाण्याची व्यवस्था, व वारीला लागणारा औषध पुरवठा, वैद्यकीय सेवा
अनेक मान्यवर यांनी सेवा दिली आहे.
तरी सर्व गजानन भक्तांना कळविण्यात येतेकी अमळनेर हून ११व्यांदा श्री क्षेत्र शेगाव पायीवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजता निघणार आहे. तरी गजानन भक्त यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे वारी प्रमुख आर.बी.पवार सर संत गजानन महाराज सेवा संस्था यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *