माध्यमिक विद्यालय रणाईचा शाळेचा दहावीचा शंभर टक्के निकाल
![]()
माध्यमिक विद्यालय रणाईचा शाळेचा दहावीचा शंभर टक्के निकाल अमळनेर प्रतिनिधीमाध्यमिक विद्यालय रणाईचे तालुका अमळनेर येथील इ.१० वी चा निकाल ह्या वर्षी १००% लागला असून ही परंपरा कायम राखली.यात २४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.प्रथम-कु.नम्रता गणेश पाटील ८९% ,2)द्वितीय-कु.पुजा भैय्यासाहेब पाटील ८८.४० % , 3)तृतीय-किरण रविंद्र राठोड ८६.८०%4)चौथा-नितीन कैलास राठोड […]
महिला पोलीस नाईक पदी नियुक्ती झालेल्या म्हसले येथे वर्षाताई सहकुटुंबाचा झाला सत्कार
![]()
महिला पोलीस नाईक पदी नियुक्ती झालेल्या म्हसले येथे वर्षाताई सहकुटुंबाचा झाला सत्कार अमळनेर प्रतिनिधीम्हसले येथील सर्व सामान्य कुटुंबातील पहिली महिला पोलीस पदी श्री दशरथ चुडामन पाटील यांची कन्या कु वर्षा दशरथ पाटील शिक्षण BSC Computer करून अथक परिश्रम घेऊन जिद्दीने महाराष्ट्र पोलीस 2023 च्या भरती मध्ये नायगाव येथे महिला पोलीस नाईक पदी नियुक्ती होऊन मान […]
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण नोंदणी सुरू
![]()
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीचे ऑनलाइन प्रशिक्षण नोंदणी सुरू शिक्षक भारती संघटनेचा यशस्वी पाठपुरावामुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्याकडे केली होती. सदर मागणी मंजूर झाल्याने 12 वर्षे व 24 वर्ष सलग सेवेत पूर्ण झालेल्या […]
तालुका अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे उपकेंद्र-वडगांव बु व इतर गावामध्ये जलजन्य आजार होऊ नये म्हणून केली मान्सून पूर्व उपाययोजना
![]()
चोपडा प्रतिनिधी- कालच तालुका अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे… आज उपकेंद्र-वडगांव बु व इतर गावामध्ये जलजन्य आजार होऊ नये म्हणून मान्सून पूर्व उपाययोजना मध्ये गावातील पाण्याची सर्व पाईपलाईन मोकळी करून वॉशआउट केली, पाण्याची टाकी धुणे,पाण्याची टाकी परिसर साफ करणे, व्हॉल्व गळती, पाईप गळती, तोटी नसलेले नळ, खोल खड्डे सर्वेक्षण केले व इतर सर्व बाबतीत सूचना देऊन […]
यमुनाई प्रतिष्ठान तर्फे ‘निबंध लेखनातून सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’ चे आयोजन
माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा दोन गटासाठी स्पर्धा असून प्रत्येक गटातील तीन विजेत्यांचा स्मृतिचिन्ह देऊन होणार गौरव…
![]()
यमुनाई प्रतिष्ठान तर्फे ‘निबंध लेखनातून सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’ चे आयोजनमाध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा दोन गटासाठी स्पर्धा असून प्रत्येक गटातील तीन विजेत्यांचा स्मृतिचिन्ह देऊन होणार गौरव अमळनेर प्रतिनिधी : संगणकीय युगात लेखन दुर्लक्षित होत असताना शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना लेखनाची आवड निर्माण होऊन हस्ताक्षर सुधारण्यासाठी यमुनाई प्रतिष्ठान, अमळनेेर तर्फे ‘निबंध लेखनातून सुंदर हस्ताक्षर स्पर्धा’ आयोजित करण्यात […]
कलालीकर देवांश पाटील जी.एस हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत प्रथम
![]()
कलालीकर देवांश पाटील जी.एस हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत प्रथम अमळनेर प्रतिनिधी- नुकताच मार्च 2023 चा दहावीचा निकाल ऑनलाईन घोषित करण्यात आला. यावर्षी मुलींनी बाजी मारली.. अमळनेर तालुक्यातील जी.एस हायस्कूलमध्ये कलालीकर देवांश दिनेश पाटील हा विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत प्रथम आल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.सविस्तर माहिती अशी की कलालीकर चि. देवांश दिनेश पाटील 94.60 गुण संपादन केले.तो […]
कळमसरे येथील सुपुत्र प्रा. सतीश चौधरी यांचे चिरंजीव ऋषिराज चौधरी दहावीच्या बोर्ड परीक्षेत 90 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण
![]()
कलमसरे येथिल सुपुत्र सध्या किनवट येथे कार्यरत प्रा. सतिष चौधरी यांचा मुलगा ऋषींराज चौधरी मार्च 2023 मधील 10 बोर्ड परीक्षेत सेंट मेरिज स्कूल किनवट या शाळेतून 90%गुण मिळवून यशस्वी झाला आहे.. त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे… त्याला शाळेचे प्रिन्सिपल शिक्षक बंधू व भगिनी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या अभिनंदन कळमसरे येथील सर्व ग्रामस्थ मंडळांनी केले.
अर्बन बँकेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार
सुरेश वाघ यांचा जोरदार प्रचार..
![]()
अर्बन बँकेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती जमातीचे उमेदवारसुरेश वाघ यांचा जोरदार प्रचार.. अमळनेर प्रतिनिधीसन्माननीय मतदार बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार वि. वि.कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या शब्दात म्हणतात तुम्हाला काही महिन्यासाठी तरतूद करायची असेल तर धान्य पेरा, काही वर्षासाठी तरतूद करायची असेल तर फळे झाडे लावा आणि पिढ्यांसाठी तरतूद करायची असेल तर माणसं पेरा! या उक्तीप्रमाणे स्वर्गवासी […]
अमळनेर तालुक्यात इयत्ता दहावीच्या
निकालात मुलींची आघाडी…..
![]()
अमळनेर तालुक्यात इयत्ता दहावीच्यानिकालात मुलींची आघाडी….. तालुक्यातील काही शाळांचा निकाल सविस्तर मराठी लाईव्ह न्यूजच्या वेबसाईटवर पहा ….. अमळनेर प्रतिनिधी- इयत्ता दहावी मार्च 2023 चा ऑनलाईन निकाल आज 2 जून 2023 रोजी दुपारी एक वाजता घोषित झाला. अमळनेर तालुक्यातील काही शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून निकालाची परंपरा कायम ठेवली आहे व या वर्षाच्या निकालाचे वैशिष्ट्य […]

