1 min read

महिला पोलीस नाईक पदी नियुक्ती झालेल्या म्हसले येथे वर्षाताई सहकुटुंबाचा झाला सत्कार

Loading

महिला पोलीस नाईक पदी नियुक्ती झालेल्या म्हसले येथे वर्षाताई सहकुटुंबाचा झाला सत्कार

अमळनेर प्रतिनिधी
म्हसले येथील सर्व सामान्य कुटुंबातील पहिली महिला पोलीस पदी श्री दशरथ चुडामन पाटील यांची कन्या कु वर्षा दशरथ पाटील शिक्षण BSC Computer करून अथक परिश्रम घेऊन जिद्दीने महाराष्ट्र पोलीस 2023 च्या भरती मध्ये नायगाव येथे महिला पोलीस नाईक पदी नियुक्ती होऊन मान मिळवला, तसेच वर्षा ताईला भेटून तिची पोलीस पदावर नियुक्त झाल्या नंतर आनंद गगनात मावेना असा होता ,तसेच गावातील श्री चुडामन भिला सोनवणे यांनी देखील आर्मी मध्ये 17 वर्ष सुरक्षीत नोकरी करून सेवानिवृत्त झल्या नंतर महाराष्ट्र पोलीस भरती 2023 मध्ये त्यांची पोलीस नाईक पदी नियुक्ती झाली त्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमळनेर व सचिन दादा मित्र परीवार तर्फे खूप खूप मनापासून अभिनंदन व सत्कार करण्यात आला कार्यक्रम साठी गावातील जेष्ठ सुजाण नागरिक उपस्थित राहिल्या बद्दल आभारी आहोत ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *