1 min read

कलालीकर देवांश पाटील जी.एस हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत प्रथम

Loading

कलालीकर देवांश पाटील जी.एस हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत प्रथम

अमळनेर प्रतिनिधी- नुकताच मार्च 2023 चा दहावीचा निकाल ऑनलाईन घोषित करण्यात आला. यावर्षी मुलींनी बाजी मारली.. अमळनेर तालुक्यातील जी.एस हायस्कूलमध्ये कलालीकर देवांश दिनेश पाटील हा विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत प्रथम आल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सविस्तर माहिती अशी की कलालीकर चि. देवांश दिनेश पाटील 94.60 गुण संपादन केले.तो शाळेत सर्वप्रथम आला आहे.. त्याला शाळेला त्याला मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक व मार्गदर्शक शिक्षक एच.बी महाजन, जी एस चौधरी ,सी एस पाटील सह शाळेतील शिक्षकांनी केले.
त्याच्या उत्कृष्ट यशाबद्दल प्रभाग १६ चे सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील ,शिक्षक तथा पत्रकार ईश्वर महाजन ,सेवानिवृत्त शिक्षक केदारेश्वर चव्हाण ,के.पी.पाटील, काँग्रेसचे युवा अध्यक्ष महेश पाटील सह मान्यवर उपस्थित होते.
देवांश हा कलालीकर जिल्हा परिषदेचे शिक्षक दिनेश पाटील यांचा तो चिरंजीव आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *