कळमसरे येथील सुपुत्र प्रा. सतीश चौधरी यांचे चिरंजीव ऋषिराज चौधरी दहावीच्या बोर्ड परीक्षेत 90 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण
![]()
कलमसरे येथिल सुपुत्र सध्या किनवट येथे कार्यरत प्रा. सतिष चौधरी यांचा मुलगा ऋषींराज चौधरी मार्च 2023 मधील 10 बोर्ड परीक्षेत सेंट मेरिज स्कूल किनवट या शाळेतून 90%गुण मिळवून यशस्वी झाला आहे.. त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे…
त्याला शाळेचे प्रिन्सिपल शिक्षक बंधू व भगिनी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या अभिनंदन कळमसरे येथील सर्व ग्रामस्थ मंडळांनी केले.


