माध्यमिक विद्यालय रणाईचा शाळेचा दहावीचा शंभर टक्के निकाल
![]()

माध्यमिक विद्यालय रणाईचा शाळेचा दहावीचा शंभर टक्के निकाल
अमळनेर प्रतिनिधी
माध्यमिक विद्यालय रणाईचे तालुका अमळनेर येथील इ.१० वी चा निकाल ह्या वर्षी १००% लागला असून ही परंपरा कायम राखली.यात २४ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर ५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम-कु.नम्रता गणेश पाटील ८९% ,
2)द्वितीय-कु.पुजा भैय्यासाहेब पाटील ८८.४० % , 3)तृतीय-किरण रविंद्र राठोड ८६.८०%
4)चौथा-नितीन कैलास राठोड ८३.८०%,5)पाचवा-कु.मयुरी भरत पाटील ८२.४०टक्के मिळाले.
सर्व यशवंत-गुणवंत-किर्तीवंत मुला-मुलींचे संस्थेचे अध्यक्ष सौ.संगिता अरुण शिंदे,उपाध्यक्ष,सचिव,व सर्व संचालक,मुख्याध्यापक श्री.विलास हिम्मतराव पाटील व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व ग्रामस्थच्या वतीने अभिनंदन केले आहे.

