अमळनेर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी साजरी
![]()
अमळनेर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी साजरीअमळनेर येथे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 228 वी पुण्यतिथी अमळनेर तालुका धनगर समाजाच्या वतीने साजरा करण्यात आली.यावेळी उपस्थितांनी राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या लोकोपयोगी कार्याचा गौरव केला. विविध ज्योतिर्लिंगांवर मंदिरांचा जीर्णोद्धार केला. तसेच त्यांच्या जीवनातील संघर्ष कथन केला. बहुविध आयामी व्यक्तिमत्त्व म्हणून अहिल्याबाई होळकर होत्या. व्यवसायाला चालना […]
मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचा माध्यमातून,सुंदरकांड महिला मंडळातर्फे पावभाजी व गुलाब जाम चे वाटप ..
![]()
मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचा माध्यमातून,सुंदरकांड महिला मंडळातर्फे पावभाजी व गुलाब जाम चे वाटप .. ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी ) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांचा संकल्पपणे नुसार, सुंदरकांड महिला मंडळातर्फे,ज्योती पुजारा, रक्षा तंडा,आणि संध्या पटेल यांचा सहकार्याने अधिकमास निमित्ताने कामगार वस्तीतील ३०० गरीब लोकांना पावभाजी , आणि गुलाब जाम चे वाटप […]
डि.आर.कन्या शाळेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्ताने तृणधान्य विषयी जनजागृती
![]()
द्रौ.रा.कन्या शाळेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्ताने तृणधान्य विषयी जनजागृती अमळनेर दि.१२ऑगस्ट येथील द्रौ.रा.कन्या शाळेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य विषयी जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्त्व याबाबत तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक कृषीअधिकारी योगिता लांडगे यांनी विद्यार्थ्यांना पोष्टिक तृणधान्याची ओळख करून […]
कै.पहिलवान कृष्णा (भाऊ) उफाडे यांच्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थांना अल्पोपहार वाटप
![]()
कै.पहिलवान कृष्णा (भाऊ) उफाडे यांच्या वाढदिवसा निमित्त विद्यार्थांना अल्पोपहार वाटप मोराणे दि. १३ ऑगस्ट – कै. पहिलवान कृष्णा (भाऊ) उफाडे यांच्या २७ व्या वाढदिवसा निमित्त रावण ग्रुप व मित्र परिवार यांच्या वतीने निवासी मतिमंद विद्यालय, मोराणे येथील विद्यार्थांना अल्पोपहार वाटप करण्यात आला. धुळे व मोराणे परिसरातील युवकांनी कै.कृष्णा यांना अनुभवले आहे. सामजिक व राजकीय कार्यात […]
मंडल आयोग अंमलबजावणी दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरला धरणे आंदोलन
![]()
मंडल आयोग अंमलबजावणी दिनानिमित्त धरणे आंदोलन मंडल आयोग अंमलबजावणी दिनानिमित्त धरणे आंदोलन दि.23 ऑगस्ट2023 ओबीसीच्या विविध मागण्यांसाठी भारतीय पीछडा(ओबीसी) शोषित संघटन च्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 13 ऑगस्ट 1990 रोजी मंडल आयोगाची अंमलबजावणी प्रधानमंत्री विश्वनाथ प्रतापसिंग यांनी केली या दिनाचे निमित्त साधून हे धरणे आंदोलन ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही […]
जिजाऊ ब्रिगेड जळगाव शहर तर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमा पूजन व वृक्षारोपण
![]()
जिजाऊ ब्रिगेड जळगाव शहर तर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमा पूजन व वृक्षारोपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रतिमा पूजन व वृक्षरोपण करण्यात आले सुरुवातीला जिल्हाध्यक्ष लीना पवार व शहराध्यक्ष मनीषा पाटील यांनी प्रतिमा पूजन केले तसेच कांचन पाटील, सुचिता पाटील यांनी जिजाऊ वंदना म्हटली. डॉ जयश्री भोसले यांनी अहिल्याबाई होळकर यांचा […]
” मेरी मिट्टी मेरा देश” अभियान दहिवदच्या सुषमाताई देसले यांनी केले ध्वजारोहण
![]()
“मेरी मिट्टी मेरा देश “ह्या अभियान अंतर्गत आज सौ सुषमाताई वासुदेव देसले पाटील संचालिका बाजार समिती अमळनेर यांचे शुभ हस्ते राष्ट्रीय घ्वजारोहण बाजार समिती कार्यालय अमळनेर येथे करण्यात आले .कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर चे इतिहासात आज प्रथमच महीला म्हणून सौ सुषमाताई पाटील याना हा ध्वजारोहणाचा सन्मान मिळाला आहे यामुळे खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण कडे […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा संपन्न
![]()
देवगाव देवळी हायस्कूलमध्ये हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा संपन्न अमळनेर प्रतिनिधीमहात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्था पुणे यांच्यामार्फत अखिल भारतीय राजभाषा हिंदी विभूषण, हिंदी विशारद ,हिंदी रत्न परीक्षा महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांवतालुका अमळनेर येथे घेण्यात आली.महात्मा फुले स्कूल देवगाव येथे हिंदी राष्ट्रभाषा यांच्यामार्फत परीक्षेला गेल्या बारा वर्षापासून विद्यार्थ्यांना बसवण्यात येत होते. या वर्षापासून महात्मा गांधी राजभाषा […]
बालकवींचे भव्यदिव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे – गुलाबराव वाघ
![]()
बालकवींचे भव्यदिव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे – गुलाबराव जी वाघ दि.१३ऑगस्ट रविवार रोजी ब्राह्मण तलाव शेजारील शेतात ज्या औदुंबराच्या झाडाखाली निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या काव्य प्रतिभेला जन्म देत बालकवी कविता लिहत असत त्याच जागेवर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवसेना तालुका प्रमुख लेखक,कवी जयदीप पाटील यांच्या हस्ते बालकवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून बालकवींची १३३वी जयंती साजरी […]
20% अनुदानापासून वंचित असलेल्या शाळांना अनुदान मिळावे
![]()
20% अनुदानापासून वंचित असलेल्या शाळांना अनुदान मिळावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे निवेदन मुंबई,ठाणे ( मनिलाल शिंपी ) : 6 फेब्रुवारी 2023 रोजी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना वाढीव 20 टप्पा मिळावा म्हणून शासनाने आदेश पारित केला, सदर अनुदान मिळावे म्हणून ज्ञानेश्वर सर यांनी आमदार नसताना सुद्धा जे प्रयत्न केले होते ते […]

