1 min read

” मेरी मिट्टी मेरा देश” अभियान दहिवदच्या सुषमाताई देसले यांनी केले ध्वजारोहण

Loading

“मेरी मिट्टी मेरा देश “ह्या अभियान अंतर्गत आज सौ सुषमाताई वासुदेव देसले पाटील संचालिका बाजार समिती अमळनेर यांचे शुभ हस्ते राष्ट्रीय घ्वजारोहण बाजार समिती कार्यालय अमळनेर येथे करण्यात आले .कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर चे इतिहासात आज प्रथमच महीला म्हणून सौ सुषमाताई पाटील याना हा ध्वजारोहणाचा सन्मान मिळाला आहे यामुळे खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण कडे बाजार समितीची वाटचाल सुरू आहे असे दिसून येते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *