मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचा माध्यमातून,सुंदरकांड महिला मंडळातर्फे पावभाजी व गुलाब जाम चे वाटप ..
![]()


मानवसेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचा माध्यमातून,सुंदरकांड महिला मंडळातर्फे पावभाजी व गुलाब जाम चे वाटप .. ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी ) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांचा संकल्पपणे नुसार, सुंदरकांड महिला मंडळातर्फे,ज्योती पुजारा, रक्षा तंडा,आणि संध्या पटेल यांचा सहकार्याने अधिकमास निमित्ताने कामगार वस्तीतील ३०० गरीब लोकांना पावभाजी , आणि गुलाब जाम चे वाटप करण्यात आले. मानवसेवा ग्रुप चे कार्यवाहक दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, स्वामीनारायण ट्रस्टचे अध्यक्ष डॉ दिनेशभाई ठक्कर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे , डॉ.किशोर अढळकर, यांचेकडून विशेष प्रेरणा मिळत आहे.

