09 Jul, 2026

अग्रसेन विद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त कार्यशाळेचे आयोजनआर एस पी युनिट चा उपक्रमाचे धुळे वाहतूक शाखेतर्फे अभिनंदन

Loading

अग्रसेन विद्यालयात रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त कार्यशाळेचे आयोजनआर एस पी युनिट चा उपक्रमाचे धुळे वाहतूक शाखेतर्फे अभिनंदन धुळे( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य रस्ता वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त धुळे शहर वाहतूक शाखा त्यांचा संयुक्त विद्यमाने, वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांचा नेतृत्वाखाली ,वाहतूक पोलिस उपनिरीक्षक सुनिल इंमुलवार […]

1 min read

भाऊसाहेब राऊत विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न :

Loading

भाऊसाहेब राऊत विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न :🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆भाऊसाहेब राऊत विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मा. कैलासआप्पा सोनवणे तर प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब जळगाव वेस्टचा अध्यक्षा सरिता खाचणे, विवेक काबरा, मुनिरा तरवारी, सामाजिक युवा कार्यकर्ते कल्पेश सोनवणे यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी स्वरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व […]

1 min read

समता परिषद व ओबीसी समाज संघटनेमार्फत घेतली सगे सोयरे व्याख्यावर हरकत

Loading

समता परिषद व ओबीसी समाज संघटनेमार्फत घेतली सगे सोयरे व्याख्यावर हरकत शिंदे समिती घटनात्मक नाही, त्यांच्या शिफारशींवर उपस्थित केले प्रश्न धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – महाराष्ट्र शासनाने मराठा समाज आरक्षणांतर्गत ‘सगे सोयरे’ या धरतीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 26 जानेवारी 2024 ला अध्यादेशानुसार आश्र्वासित केले. सगे सोयरे या व्याख्येबाबत महात्मा […]

1 min read

जि.प.पिंगळवाडे शाळेतील मुलांना मिळाले बँकींगचे धडे…

Loading

जि.प.पिंगळवाडे शाळेतील मुलांना मिळाले बँकींगचे धडे… मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचा आर्थिक साक्षरता उपक्रम… आज दि.7 फेब्रु.2024 रोजी जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे येथे ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान अंतर्गत “आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास” या विषयावर बँक ऑफ बडोदा निंभोरा शाखेचे शाखाधिकारी नितीन वसावे साहेब यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर व्याख्यानातून विद्यार्थ्यांमध्ये […]

1 min read

डॉ रवींद्र भोळे महाराज यांच्या आरोग्य विषयक कार्याची शासनाने दखल घ्यावी

Loading

डॉ रवींद्र भोळे महाराज यांच्या आरोग्य विषयक कार्याची शासनाने दखल घ्यावीउरुळी कांचन: हभप डॉ. रवींद्र भोळे महाराज यांना गेली 35 वर्षे पासून ओळखत आहे. त्यांचे विविध क्षेत्रातील कार्य हे महान आहे. डॉ.रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने ते अपंग, मूकबधिर, मतिमंद, निराधार व गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना, तसेच वाडी वस्तीवरील गरीब कुटुंबीयांना अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा […]

1 min read

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ,विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वाची-राज्यपाल रमेश बैस

Loading

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ,विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांची भूमिका महत्वाची-राज्यपाल रमेश बैस मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक ओळख निर्माण केली : मंत्री श्री.पाटील मुंबई विद्यापीठाने १६७ वर्षाचा गौरवशाली प्रवास केला आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवताना अनुभवला आहे आणि तीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुद्धा केली आहे. सामाजिक व औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित अनेक उपक्रमांची पायाभरणी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना व […]

1 min read

स्वप्नपुर्ती बहुउद्देशीय संस्था व HCG मानवता कॅन्सर सेंटर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Loading

स्वप्नपुर्ती बहुउद्देशीय संस्था व HCG मानवता कॅन्सर सेंटर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन पाटण ता- शिंदखेडा, जि- धुळे येथे करण्यात आले होते. सध्याच्या काळात कॅन्सर चे प्रमाण महिलांन मध्ये जास्त प्रमाणात वाधले असल्याने व ग्रामीण भागातील महिलांना या विषयी जनजागृती न्हवती तसेच या टेस्ट ची फी ग्रामीण भागातील व्यक्तींना परवडणारी […]

1 min read

जिल्हा परिषद दहीगाव शाळेत क्रीडा स्पर्धा संपन्न

Loading

जिल्हा परिषद दहीगाव शाळेत क्रीडा स्पर्धा संपन्न अमळनेर प्रतिनिधीजिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिगाव तालुका यावल जिल्हा जळगाव येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा स्पर्धेमध्ये लांब उडी, उंच उडी, चमचा लिंबू, गोणपाट शर्यत, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या .स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक तयारी दिसून आली.स्पर्धा […]

1 min read

केंद्रीय सागरी संस्थांसोबतच्या करारामुळे राज्याच्या मत्स्योत्पादन वाढ व निर्यातीला चालना: मंत्री सुधीर मुनगंटीवार

Loading

केंद्रीय सागरी संस्थांसोबतच्या करारामुळे राज्याच्या मत्स्योत्पादन वाढ व निर्यातीला चालना: मंत्री सुधीर मुनगंटीवार भारतीय कृषि संशोधन परिषद (ICAR) च्या विविध संस्थांसमवेत मत्स्यव्यवसाय विभागाचा सामंजस्य करार मुंबई,(विशेष प्रतिनिधी उदय नरे) :महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विकास साठी येथे खूप मोठ्या संधी आहेत. या क्षेत्रात काम करण्याऱ्या केंद्रीय संस्थांबरोबर केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्याच्या […]

1 min read

भरत शिरसाठ लिखित ‘भारतीय संविधानाचे अनंत उपकार’ पुस्तकाचे प्रकाशन 11 फेब्रुवारी रोजी

Loading

भरत शिरसाठ लिखित ‘भारतीय संविधानाचे अनंत उपकार’ पुस्तकाचे प्रकाशन 11 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष भरत आत्माराम शिरसाठ यांच्या भारतीय संविधानाचे अनंत उपकार या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी समता शिक्षक परिषदेच्या वतीने जळगाव येथील प. न. लुंकड विद्यालयात दुपारी 12.30 वाजता गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?