शैक्षणिक, सामाजिकउपक्रम घेणे हेच खरे महामानवांना अभिवादन-मुख्याधिकारी तुषार नेरकर यांचे प्रतिपादन,अमळनेर येथे सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न
![]()
शैक्षणिक, सामाजिकउपक्रम घेणे हेच खरे महामानवांना अभिवादनमुख्याधिकारी तुषार नेरकर यांचे प्रतिपादनअमळनेर येथे सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न अमळनेर प्रतिनिधीमहात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त अमळनेर येथील इंदिरा गांधी भवन येथे खुली सामान्य ज्ञान स्पर्धा संपन्न झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद आणि डॉ.आंबेडकर अध्ययन केंद्र यांच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेमध्ये […]
ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले अभ्यासिकेला ११ एप्रिल ११ ग्रंथ भेट
![]()
ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले अभ्यासिकेला ११ एप्रिल ११ ग्रंथ भेट सत्यशोधक पुस्तक चळवळीचा स्तुत्य उपक्रम ! धरणगाव प्रतिनिधी – धरणगांव – धरणगाव शहरातील सत्यशोधक पुस्तक चळवळीच्या वतीने मोठा माळीवाडा समाजमढी मध्ये सुरू असलेल्या “ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले अभ्यासिकेला सत्यशोधक राष्ट्रपिता जोतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ११ एप्रिल ला ११ अनमोल ग्रंथ भेट देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शिवव्याख्याते […]
अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे व नैसर्गिक आपत्तीचे त्वरित पंचनामा करण्याचे आदेश-ना.अनिल पाटील यांचे आदेश
![]()
अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे व नैसर्गिक आपत्तीचे त्वरित पंचनामा करण्याचे आदेश-ना.अनिल पाटील यांचे आदेश अमळनेर प्रतिनिधीमागील आठवडाभर अमळनेर तालुका तसेच जळगाव जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीट व पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी विद्युत खांब पडल्याने वीजपुरवठा बंद झालेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली असून काही गुरे दगावली […]
समायोजन न झालेल्या अतिरिक्त शिक्षकांना मूळ आस्थापनेवर रुजू करा.प्रोटान संघटनेची मागणी
![]()
समायोजन न झालेल्या अतिरिक्त शिक्षकांना मूळ आस्थापनेवर रुजू करा.प्रोटान संघटनेची मागणीजळगाव:- दि १२ एप्रिल २०२४ प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना (प्रोटान) कडे आनंदी बाई बंकट मुलांचे हायस्कुल चाळीसगाव येथील अतिरिक्त उपशिक्षक साहेबराव बुधा साळुंखे यांनी तक्रार केली असून श्री साहेबराव साळुंखे यांना सण २०२२-२३ च्या संच मान्यते नुसार त्यांच्या शाळेने अतिरिक्त ठरविले होते. त्यानुसार […]
“मतदार जागृतीसाठी जि प शाळेचे विद्यार्थी जिवंत करणार माझ्या मामाचे हरविलेले पत्र “मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांचा स्तुत्य उपक्रम
![]()
” मतदार जागृतीसाठी जि प शाळेचे विद्यार्थी जिवंत करणार माझ्या मामाचे हरविलेले पत्र “ मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांचा स्तुत्य उपक्रम दि १३ , पारोळादेशाच्या होवु घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ” मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो ” हे ध्येय मनाशी ठेवुन जि प प्राथ शाळा क्र ३ पारोळाचे मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी मतदार जागृतीसाठी […]
प्रकाशभाई पाटील यांची अमळनेरच्या राजकारणात व समाजकारणात एन्ट्री ?
![]()
प्रकाशभाई पाटील यांची अमळनेरच्या राजकारणात समाजकारणात एन्ट्री ? सध्या विविध भेटींनी प्रकाश पाटील चर्चेतअमळनेर प्रतिनिधी)मूळ झाडी येथील रहिवासी व गुजराथ मधील सध्या पोलीस दलातील (एटीएस) निवृत्ती घेतलेले प्रकाश रघुनाथ पाटील सध्या अमळनेर तालुक्यात सक्रिय झाले आहेत.त्यांची एन्ट्री अद्याप गुलदस्त्यात असून त्यांनी आगामी काळात राजकीय एन्ट्री घेणार की नाही याबद्दल अद्याप त्यांनी भाष्य केले नाही. मात्र […]
कल्याणच्या शोभा यात्रेत दुमदुमला अहिराणी गाण्यांचा डंका
![]()
कल्याणच्या शोभा यात्रेत दुमदुमला अहिराणी गाण्यांचा डंका उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाद्वारे नववर्ष स्वागत यात्रेत *कान्हदेश चित्ररथ* सहभागी करून नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले . कल्याण नववर्ष स्वागत यात्रेच हे २५ वें रौप्य महोत्सवी वर्ष होत. इंडियन मेडिकल असोसिएशन व कल्याण सांस्कृतिक मंच दरवर्षी कल्याण शहरात नववर्ष स्वागत यात्रेचा आयोजन करत असतात .यावर्षी त्यांनी उत्तर […]
प्रोटान संघटनेची १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी
![]()
प्रोटान संघटनेची १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणीजळगाव:- प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना प्रोटान ने महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणी करिता जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की.१५ मार्च २०२४ चा शासन निर्णय हा शिक्षकावर अन्याय करणारा व शिक्षक संख्या कमी करणारा […]
अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची करण बाळासाहेब पाटील यांची मागणी.
![]()
अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची करण बाळासाहेब पाटील यांची मागणी. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर,पारोळा,धरणगाव, एरंडोल,पाचोरा,भडगाव व जळगाव परिसरात बेमोसमी पाऊस, वादळी वारे व काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने फळबाग,भाजीपाला, रब्बी व उन्हाळी हंगामातील शेती पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून याबाबत मा. जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद साहेब व मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी […]
पातोंडा वि.का.सोसायटीच्या चेअरमन राहुल शिवाजी पवार यांची पदी बिनविरोध निवड
![]()
पातोंडा वि.का.सोसायटीच्या चेअरमन श्री राहुल शिवाजी पवार यांची पदी बिनविरोध निवड अमळनेर प्रतिनिधी पातोंडा वि का सोसायटीच्या चेअरमन पदी श्री राहुल शिवाजीराव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्याप्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून श्री एस पी महाजन यांनी काम पाहिले त्यावेळी उपस्थीत मान्यवर श्री संदीपराव पवार,श्री मोरेश्वर पवार,माजी चेअरमन श्री सुनील पवार श्री प्रवीण बापुसाहेब बिरारी […]

