06 Jul, 2026

करणखेडे तालुका अमळनेर येथे आगीत भस्मसात दोन घरांच्या गृहस्थांना केली भरीव मदत

Loading

सामाजिक बांधीलकी.. करणखेडे तालुका अमळनेर येथे आगीत भस्मसात दोन घरांच्या गृहस्थांना केली भरीव मदत अमळनेर प्रतिनिधीकरणखेडे येथील बापू राजधर मनोरे व आसाराम राजधर मनोरे या दोघांच्या घराला आग लागून घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून भस्मसात झाल्या . त्यासोबतच घरातील वर्षभर लागणारे धान्य व इतर अन्नपदार्थ जसे डाळी , वडे, पापड ,कुरडया ,गहू ,तांदूळ यासह रोज […]

1 min read

डॉ.भिमराव आंबेडकरांसारखा जगात नेता झाला नाही!!!

Loading

डॉ.भिमराव आंबेडकरांसारखा जगात नेता झाला नाही!!! जगात काही माणसे जन्माला येतात ते केवळ युगनिर्माते ही भूमिका साकारण्यासाठी होय. अशाच सुंदर सकपाळ नाव असलेल्या कुटुंबात एक प्रज्ञेच्या प्रांतातील दीपस्तंभ जन्माला आला. सकपाळ घराणे सेवाभावी विचाराचे अध्यात्मिक अधिष्ठान असलेले होते. इंग्रजांच्या सैन्यात प्रामाणिक सेवा देणाचे काम करणाऱ्या सुभेदार रामजी मालोजी सकपाळ हे मुळचे अंबावडे गावचे पुढे त्या […]

1 min read

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्ताने अभिवादन..

Loading

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीसाजरी निमित्ताने अभिवादन.. अमळनेर प्रतिनिधीशिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ”शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,” असे […]

1 min read

डॉ. बाबासाहेब आंबेडकर  विश्वाला मिळालेली महान देणगी

Loading

भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता […]

1 min read

आग नही कोई तेजाब सा लगता है!तोफो की तरह बरसा शेरो की तरह गर्जा है ,यही बात यारो बस भीम का सहारा है

Loading

आग नही कोई तेजाब सा लगता हैतोफो की तरह बरसा शेरो की तरह गर्जाहै यही बात यारो बस भीम का सहारा है भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला भीमरमाई प्रतिष्ठान, सत्यशोधकी साहित्य परिषद, एडवोकेट बबनभाऊ बाहेती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कवी संमेलनाच्या आयोजनात कवींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस अभिवादन केले. सुरुवातीस कवी संमेलनाध्यक्ष कविवर्य विलास […]

1 min read

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे-प्रा. प्रकाश माळी

Loading

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे….प्रा. प्रकाश माळीप्रतिनिधी : भूषण महाजन“थोर विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे.” असे प्रतिपादन मुंबई क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रा. प्रकाश संतोष माळी यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९७ व्या […]

1 min read

NMMS परीक्षेत राज्यस्तरीय मेरीट मध्ये ब्राम्हणवेल माध्य शाळेची यशस्वी निवड

Loading

NMMS परीक्षेत राज्यस्तरीय मेरीट मध्ये ब्राम्हणवेल माध्य शाळेची यशस्वी निवड धुळे प्रतिनिधी-माळमाथा विभागातील ब्राम्हणवेल येथील कै . बळीरामदादा माध्यमिक विद्यालयाचा N M M S परीक्षेतून “राज्यस्तरीय गुणवता मेरिट “ साठी दोन विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे .१ ) कु . हेमलता सुरेश देसाई (इ . ८ वी )२) कु .भूमेश्वरी रतिलाल गायकवाड ( इ . ८ […]

1 min read

घरनं झाय थोडं, याहिनी धाडं घोडं,साक्री रोडना बुंगारा कोण बुजी बरं !

Loading

घरनं झाय थोडं, याहिनी धाडं घोडं,साक्री रोडना बुंगारा कोण बुजी बरं ! साक्री रोड व विद्यावर्धिनी परिसर म्हणजे समस्यांचा महासागर होय. परिसरात 40हून अधिक वसाहतीसाठी इनमिन चार सफाई कामगार आणि साडेतीन अधिकारी. केवळ सफाई कामगारांना दोष देता येणार नाही. आरोग्य, पाणी, वीज यांच्या असंख्य समस्या असतांनाच आज विद्यावर्धिनीच्या उद्धवस्त शॉपिंग कॉम्पलेक्ससमोर साक्रीरोडच्या मध्यभागी एक खड्डा […]

1 min read

अडावद आरोग्य केंद्रामार्फत मान्सूनपुर्व जलसुरक्षकांची कार्यशाळा

Loading

अडावद आरोग्य केंद्रामार्फत मान्सूनपुर्व जलसुरक्षकांची कार्यशाळा सालाबादप्रमाणे ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे व जलजन्य आजारांची साथ उद्भवू नये यासाठी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांचे आदेशानुसार.. तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप लासुरकर यांचे मार्गदर्शनाखाली,सम्पूर्ण चोपडा तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांतील गावांना ह्याही वर्षी मान्सूनपुर्व उपाययोजना घेण्यासाठी, पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व स्त्रोतांचे सर्वेक्षण करणे गरजेचे असल्याने, […]

1 min read

स्री मुक्तीच्या जाहीरनामा डॉ. बाबासाहेबांच्या संविधानात आहे.डॉ.मिलिंद बागुल

Loading

स्री मुक्तीच्या जाहीरनामा डॉ. बाबासाहेबांच्या संविधानात आहे.डॉ.मिलिंद बागुलभारतीय इतिहासातल्या काळवंडलेल्या व अनिष्ट अशा प्रथा, रुढी, परंपरा यांनी वेढलेल्या समाज व्यवस्थेला एक नवा आयाम देण्यात आणि इतिहास बदलविण्याचे सामर्थ्य भारतीय लोकशाहीच्या माध्यमातून, भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले दिसून येते त्यांनी दिलेला विचार हा प्रत्येक स्त्रीने अंगी कारल्यास या देशाचे भविष्य आणि भवितव्य उज्वल असल्याचे […]

1 min read

कॉपी करत राहशील तर पुढे कसं जाशील ?
If you keep copying, how will you move forward?